• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • उद्या म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष निवड; सत्तासंघर्षात कोण मारणार बाजी?

उद्या म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष निवड; सत्तासंघर्षात कोण मारणार बाजी?

म्हसळा । वैभव कळसम्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उद्या, गुरुवारी ७ मे रोजी निवडणूक पार पडणार असून या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दुपारी १२ वाजता विशेष सभेला सुरुवात होईल…

मुख्यमंत्री सहायता निधी ठरला ‘देवदूत’; कर्करोगावर मात करून महाडचा तरुण सुखरूप घरी

अलिबाग (प्रतिनिधी): आर्थिक परिस्थिती बेताची असताना कर्करोगासारख्या मोठ्या आजाराचे निदान झाले की संपूर्ण कुटुंब कोलमडून पडते. मात्र, अशा कठीण प्रसंगात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मयूर चांदुरकर यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ‘देवदूत’…

एसटी बसच्या डिकीचा पादचाऱ्यांना जोरदार तडाखा; बागमांडलेत तिघेजण गंभीर जखमी

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन आगारातून मुंबईकडे निघालेल्या एसटी बसच्या साईड डिकीचा दरवाजा अचानक उघडल्याने रस्त्याने चालणाऱ्या तीन पादचाऱ्यांना जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोन महिला व एका पुरुषाचा समावेश…

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली २७ लाखांचा गंडा; रेवदंडा परिसरात खळबळ

रेवदंडा | सचिन मयेकररायगड जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, एका व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात ओढून तब्बल २७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ६ मे २०२६ मेष राशीआजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ‘लेडी सुपरकॉप’ मीरा बोरवणकर यांची वर्णी?

मुंबई: राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नावाची जवळपास निश्चिती झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. आपल्या निडर आणि धडाकेबाज कार्यशैलीमुळे ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

वयाला हरवून जिद्दीचा विजय! ज्येष्ठ पत्रकार सचिन देसाई वयाच्या ६०व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण

माणगाव । सलीम शेख“शिक्षणाला वयाचे बंधन नसते आणि जिद्द असेल तर कोणतेही शिखर सर करता येते,” हे माणगावचे ज्येष्ठ पत्रकार सचिन शरद देसाई यांनी सिद्ध करून दाखवले आहे. १९८४ मध्ये…

बारामतीत सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय; २.१८ लाखांच्या मताधिक्याने मोडले सर्व विक्रम!

पुणे/बारामती: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विजयाचा नवा इतिहास रचला आहे. राज्याच्या निवडणूक इतिहासातील आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत सुनेत्रा वहिनींनी तब्बल…

मेंदडी-खरसई मार्गावर अपघातांचे सत्र; दुचाकी अपघातात श्रीवर्धनमधील महिलेचा मृत्यू

म्हसळा | वैभव कळसम्हसळा तालुक्यातील मेंदडी-खरसई हमरस्त्यावर रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यातील दुचाकी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या अपघातात पर्यटकांची कार रस्त्याबाहेर…

एस. डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजचा निकाल ९७.२२ टक्के; सौमिली भुनिया विद्यालयात प्रथम

​नागोठणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावी विज्ञान शाखेच्या निकालात भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस.डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजने घवघवीत यश संपादन केले…

error: Content is protected !!