…तर भारतात व्हॉट्सॲप बंद होणार; केंद्र सरकारच्या आदेशानंतर कंपनीचा आक्रमक पवित्रा
व्हॉट्सॲपने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन काढण्यास नकार दिला आहे. या बाबत व्हॉट्सॲपने स्पष्ट सांगितले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे वापरकर्त्याची गोपनीयता संरक्षित केली जाते. याद्वारे, केवळ संदेश पाठवणारा आणि प्राप्त…
“असे कृत्य करणाऱ्यांना फाशीच…कुठेही माफी मिळायला नको”
यशश्री प्रकरणी शर्मिला ठाकरे यांनी उरणमध्ये दिली संतप्त प्रतिक्रिया शक्ती कायदा पास करावा, शर्मिला ठाकरेंची थेट पंतप्रधानांना विनंती घन:श्याम कडूउरण : क्रूरकर्मा आरोपीला कोणतीही दयामाया न दाखविता त्वरित फाशीची शिक्षा…
मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
महामार्गवर होणाऱ्या अपघातासाठी संबंधित यंत्रणांना जबाबदार धरून कडक कारवाई करणार रायगड : मुंबई- गोवा महामार्गावर अपूर्ण असलेल्या कामांमुळे आणि खड्डयांमुळे प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या महामार्गावर होणारी वाहतूक…
लायन्स क्लब कोलाडचा पदग्रहण सोहळा उत्साहात; अध्यक्षपदी डॉ. मंगेश सानप
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहाच्या नवीन टीमचा पदग्रहण सोहळा क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावले यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि. २८ जुलै २०२४ रोजी तांबडी येथील तत्वराज फार्म…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध रविंद्र पाटील यांनी काल आरडीसीएची नवनिर्वाचित कार्यकारणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. त्यामध्ये एकूण १९ लोकांची कार्यकारणी असणार आहे. कमिटीमध्ये १०…
कळंब-कर्जत राज्य मार्गावर कळंब पुलालगत रस्ता खचला; पूल बनला धोकादायक!
रस्ते विकास महामंडळाकडून होणार स्ट्रक्चरल ऑडिट गणेश पवारकर्जत : कर्जत-मुरबाड-शहापूर या राष्ट्रीय महामार्गावर कळंब येथे पोश्री नदीवर जुना पूल आहे. या पुलाजवळ रस्ता खचला असून पुलावरून वाहतूक धोकादायक बनली आहे.…
माणगावात मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे होमहवन
सलीम शेखमाणगाव : मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील १४ वर्षापासून रखडले आहे. कोकणातील सर्व जनतेला या महामार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या महामार्गावर आजपर्यंत एकूण ३००० ते…
उरणमधील घटना ही दुदैवी, त्यात राजकारण करु नये -विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
अनंत नारंगीकरउरण : यशश्री शिंदे या उरणमधील तरुणीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या दुदैवी घटनेने उरण तालुका हादरुन गेला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी…
पावसाळ्यात भाजलेला मका फक्त चवच नाही तर आरोग्याचीही घेतो काळजी, मिळतात हे फायदे
रायगड जनोदय ऑनलाईनरिमझिम पावसात गरमागरम चटपटीत भाजलेला मका खाण्याची मजा वेगळीच असते. रस्त्याच्या कडेला असलेल्या मका भाजून देणाऱ्याच्या स्टॉलवरील गर्दीवरून लोकांना त्याची चव किती आवडते हे दिसून येते. पण तुम्हाला…
येत्या दोन दिवसांत मारेकऱ्यांना पोलीस अटक करतील -भाजपा नेत्या चित्रा वाघ
अनंत नारंगीकरउरण : शनिवारी उरणच्या यशश्रीचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानंतर, यशश्रीच्या मारेकऱ्यांना पकडून न्याय मिळावा यासाठी उरण बाजारपेठ बंद करून जनआक्रोश पहायला मिळाला आहे. या घटनेचा मी एक महिला…
