सेझग्रस्त शेतकऱ्यांनो “तुमचे होईल ते आमचे होईल” या भ्रमात राहु नका – ॲड. दत्तात्रेय नवाळे
विठ्ठल ममताबादेउरण : सन २००५ मध्ये उरण, पेण व पनवेल तालुक्यातील ४५ गावांमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र स्थापण्याकरिता महाराष्ट्र शेतजमिन अधिनीयम १९४८ चे कलम ६३ अनुसार व तेव्हाचे विकास आयुक्त (उद्योग)…
शिवसेनेच्या ‘होऊ दे चर्चा’ अभियानाला उरण शहरात उदंड प्रतिसाद
माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती विठ्ठल ममताबादेउरण : केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या बोल घेवड्या घोषणांचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या…
ओएनजीसी प्रकल्पबाधित शेतकरी व मच्छिमार नुकसान भरपाईपासून वंचित
• 12 दिवस उलटूनही न्याय नाही; साखळी उपोषण सुरूच• न्याय न मिळाल्यास वैभव कडू करणार बेमुदत उपोषण विठ्ठल ममताबादेउरण : दि. 08/09/2023 रोजी सकाळी ओएनजीसी प्रकल्प उरण येथून मोठ्या प्रमाणात…
बोर्लीपंचतन-श्रीवर्धन रस्ता बनला चिखलाचा!
शासनाच्या अनास्थेमुळे प्रवास बनला धोकादायक गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील अनेक राज्यमार्ग व जिल्हामार्गाचे रुंदीकरण झाले. मात्र, गेली कित्येक वर्ष श्रीवर्धन – बोर्लीपंचतन हा सरळ मार्ग अरुंद असून अनेक खोदकामामुळे…
चिपळूणमधील तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी म्हसळा नाभिक समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन
वैभव कळसम्हसळा : दापोली येथील स्टेट बँकेत काम करणाऱ्या चिपळूण येथील ओमळी येथील तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी म्हसळा तालुका नाभिक समाजातर्फे तहसीलदार म्हसळा यांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची…
मुंबई-गोवा महामार्गावर खांबनजिक अपघात; खड्ड्यातून दुचाकी उडाली दुभाजकावर
विश्वास निकमगोवे-कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड खांब दरम्यान पुगाव जवळ पडलेल्या भयानक खड्ड्यात बुधवारी रात्री आठच्या सुमारास एका दुचाकीस्वाराचा अपघात घडला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून…
मा. श्री. उदय रघुनाथ लाड यांस ५०व्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा (Advt)
सामाजिक, सास्कृंतिक,शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात काम करणारे शांत,सयंमी स्वभावाचे, मराठी उद्योजक, माझे बंधू तसेच मार्गदर्शक मा. श्री. उदय रघुनाथ लाड यांस ५०व्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आई जोगेश्वरी माता…
श्रीवर्धन प्रशासनाची तत्परता (फोटो)
दिघी : म्हसळा तालुक्यातील काळसूरी - तुरुंबाडी मार्गावर बुधवारी जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ता खचला. धोकादायक वळणदार रस्ता खचल्याने दिघी सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे व बांधकाम विभागाचे…
उरणमधील डोंगराळ भागातील धोकादायक वाड्यांचे स्थलांतर करण्याची मागणी
घनःश्याम कडूउरण : डोंगराळ भागात स्वतंत्र्य पूर्व काळापासून वाड्या वास्तव्य करून आहेत. परंतु आता वाड्यांवर दरड कोसळण्याच्या घटना घडून अनेकांचा बळी जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. नुकतीच खालापूर येथील इर्शालवाडीवर…
मुंबईत भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळला; अनेक जण दबल्याची भीती
मुंबई : राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईत भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळला आहे. यामध्ये अनेक…