काँग्रेसचे दोन आमदार शिंदे गटात जाणार?, दोन आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई: राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री (13 ऑगस्ट) या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट…
ओबीसींच्या राखीव जागांवर गंडांतर!
विधानसभा निवडणुकीत ओबीसींची नाराजी महायुतीला महागात पडणार मिलिंद मानेमुंबई : लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मराठा व ओबीसी मतदारांचा फटका सत्ताधारी महायुतीला बसला त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होण्याची चिन्हे दिसत असून नगरपालिकांमधील…
नाहीतर लाडकी बहीण योजना थांबवू; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला इशारा, असं काय घडलं?
मुंबई : राज्यातील महायुती सरकारनं मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. पुण्यातील एक भूखंड बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊनही संबंधित भूखंडाच्या मालकाला…
घातक रसायन नाल्यात सोडल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल
मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमधून टाकून दिले जाणारे घातक रसायन गावालगत असलेल्या नाल्यामध्ये सोडून देण्यात आले. या रसायनाचा पाण्याशी संपर्क आल्याने दुर्गंधी आणि वायू तयार झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ…
महाड आगारात साठलेल्या सांडपाण्यामुळे एसटी महामंडळाच्या आठ कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण!
मिलिंद मानेमहाड : महाड आगारात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे व त्यात पावसाचे पाणी साठून डासांची उत्पत्ती झाल्याने एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण…
आजचे राशिभविष्य
मंगळवार, १३ ऑगस्ट २०२४ मेष राशीआपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच…
सरपंच काशीबाई ठाकूर यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन
घनःश्याम कडूउरण : जेएनपीए प्राधिकरण सीएसआर फंडातून जसखार ग्रामपंचायतला पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. त्याचे भूमिपूजन सरपंच काशीबाई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. जेएनपीए ट्रस्टी दिनेश पाटील व शिवसेना…
शेकापच्या उरण विधानसभा मतदार संघाच्या कार्यकारी चिटणीसपदी जितेंद्र म्हात्रे
घनःश्याम कडूउरण : शेतकरी कामगार पक्षाच्या उरण विधानसभा मतदार संघाच्या कार्यकारी चिटणीस पदी न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांचे अभिनंदन माजी आ. बाळाराम पाटील,…
कर्जतमध्ये महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात बेमुदत साखळी उपोषण
गणेश पवारकर्जत : महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी कर्जत येथील टिळक चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला कर्जत तालुक्यातील जनतेचा…
उरण हत्या प्रकरणात मोठी अपडेट : यशश्री शिंदेचा मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश
महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वार्ताहरउरण : यशश्री शिंदे हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालंय. यशश्री शिंदे हिचा मोबाइल पोलीसांना सापडला आहे. उरण बेलापूर रेल्वेमार्गालगत शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना मोबाइल…
