रायगडमध्ये मतदानाची संथ सुरुवात; पहिल्या दोन तासांत ११.०५ टक्के मतदान
अलिबाग | प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदानाची गती काहीशी संथ असून, पहिल्या…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ मेष राशीतुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस मध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली – किशोर जैन
नागोठणे: “महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व आणि विकासाचा महामेरू अजितदादा पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून काढता येणार नाही. मात्र, त्यांचे अपूर्ण…
ऑल इंडिया फिन स्विमिंग फेडरेशन कप: पेणच्या जलतरणपटूंची राष्ट्रीय स्तरावर ‘फिन’शारी!
पुणे (बालेवाडी): पुणे येथील बालेवाडी जलतरण संकुलात नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑल इंडिया फिन स्विमिंग फेडरेशन कप २०२५–२६’ या राष्ट्रीय स्पर्धेत पेणच्या जलतरणपटूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत पदकांची लयलूट केली. २३ ते…
१२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान
७ फेब्रुवारीला निकाल; आजपासून आचारसंहिता लागू मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांसाठी मुदतवाढ दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर…
नागोठणे: कुंभारआळी येथील श्री गणपती-हनुमान मंदिर सभामंडपाचे सुमित काते यांच्या हस्ते भूमिपूजन
उद्योजक सुमित काते यांच्याकडून ३ लाखांचा निधी; ग्रामस्थांची मागणी मार्गी नागोठणे | किरण लाडनागोठणे येथील केएमजी विभाग, कुंभारआळी येथील ऐतिहासिक श्री गणपती व हनुमान मंदिर परिसरात सुसज्ज शेडयुक्त सभामंडप उभारण्याच्या…
शब्द ठाकरेंचा! शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध
मुंबई : मुंबईतील शिवसेना भवनात आज दुपारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यांनी या जाहीरनाम्याला…
वाशीच्या ए. टी. पाटील महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करा : मिलिंद पाटील पेण | विनायक पाटील नियमित अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, त्या सर्वांचे कौतुक…
ताम्हिणी घाटात पर्यटकांच्या बसला भीषण अपघात; २७ प्रवासी गंभीर जखमी
माणगाव | सलीम शेखताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. पुण्याहून कोकणाकडे पर्यटनासाठी निघालेल्या या बसमधील ५० पर्यटकांपैकी २७ प्रवासी गंभीर जखमी झाले…
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! 15 जानेवारीला मतदान, 16 तारखेला निकाल
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांसह राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे. ही…
