दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विद्यार्थ्यांकडून कॉलेजला फुलझाडं भेट
आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेज जोहेचा उपक्रम विनायक पाटीलपेण : तालुक्यातील ज्युनिअर कॉलेज जोहे येथील इयत्ता अकरावी व बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कॉलेजला फुलझाडे भेट दिली. कॉलेजचे…
आदर्श पतसंस्थेतर्फे आयोजित शिबिरात ११० जणांची नेत्रतपासणी
प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या अलिबाग शाखेचा २६ वा वर्धापनदिन सोमवारी (दि. ७) साजरा कऱण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त लायन्स क्लब अलिबाग यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे…
सेझग्रस्त शेतकरी चळवळ संघटनेतर्फे १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
न्याय मिळत नसल्याने संघटनेचा उपोषणाचा निर्णय ५२३ हुन अधिक सेझग्रस्त शेतकऱ्यांना न्यायाची प्रतीक्षा विठ्ठल ममताबादेउरण : दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी सेझग्रस्त शेतकरी व सेझ कंपनी यांचेमध्ये जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे…
वैद्यकिय बिल आणि थकीत वेतन काढण्यासाठी लाच मागणारा संदीप गोळे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अमुलकुमार जैनअलिबाग : तक्रारदार शिक्षकाची वैद्यकीय बीले मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच घेताना वेतन व भविष्य निर्वाहन पथकाचा कर्मचारी संदीप शामराव गोळे यास आज रायगड अँटी करपशन विभागाने रंगेहाथ…
अलिबागनजीक कूरुळ येथे मुंबई येथील पर्यटक महिलेची विषप्राशन करीत आत्महत्या
अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कूरुळ येथील प्रिव्ही स्टे कंपनीच्या एकाक्षर हॉटेलमध्ये नेहा अविनाश पोतदार (वय ३४, रा. बी/५०१ कनिष्का, जी. ई. लिंक सोसायटी, राम मंदिर…
कुलदैवतांच्या घटस्थापनेकरीता आलेल्या भागोजी खैरे यांच्यावर काळाचा घाला! धाटाव गाव शोकसागरात
मुंबई-गोवा महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर; कारचालक फरार सामाजिक आणि समाजपयोगी कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेणारे आमचे खैरे (आण्णा) हरपले; धाटाववासियांची प्रतिक्रिया शशिकांत मोरेधाटाव : कुलदेवतेच्या घटस्थापनेकरीता आलेल्या रोहा तालुक्यातील धाटाव…
रीळे-पाचोळे येथे बहरले पिवळे पठार! सोनेरी शालूला हिरवी किनार
मजिद हजितेमाणगाव : शहरापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावरील रिळे आणि पाचोळे या दोन गावांच्या मधील शेकडो एकर जमिनीच्या पठारावर निसर्गाने पिवळसर चादर ओढल्याने जणू सोनेरी शालूला हिरवीगार किनार जोडली आहे…
भेंडखळ गावातील साकवाचा पाया ढासळला
अनंत नारंगीकरउरण : भेंडखळ गावातील खाडीच्या नाल्यावरील साकवाच्या पायाची हळूहळू पडझड सुरू झाली आहे. त्यामुळे रात्री अपरात्री सदर साकव केव्हाही पडून रहदारी करणाऱ्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी…
चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९४वा हुतात्मा स्मुतीदिन उत्साहात साजरा
पोलीसांनी बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना दिली शासकीय मानवंदना घन:श्याम कडू/अनंत नारंगीकरउरण : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० साली झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ९४वा स्मृतीदिनाचा कार्यक्रम बुधवार, दि. २५…
मोठी बातमी! ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार तिसरा हप्ता
मुंबई : महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. या योनजेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले…
