• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Uncategorized

  • Home
  • मासिक पाळीच्या अवघड दिवसांत रामबाण आहेत ‘हे’ 7 उपाय, असह्य वेदनांपासून मिळेल आराम

मासिक पाळीच्या अवघड दिवसांत रामबाण आहेत ‘हे’ 7 उपाय, असह्य वेदनांपासून मिळेल आराम

रायगड जनोदय ऑनलाइनमासिक पाळीच्या वेदना (Period Cramps) काही महिलांसाठी भयानक स्वप्नापेक्षा कमी नसतात. मासिक पाळी दरम्यान वेदना ही एक सामान्य समस्या आहे जी असंख्य मुलींना, स्त्रियांना दर महिन्याला भेडसावत असते…

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस सक्त मजूरची शिक्षा

माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय सलीम शेखमाणगाव : माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस सक्तमजूरीची शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाने सुनावली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे…

रोह्यातील थरार अन् माणुसकी…

२३ व २४ जुलै १९८९ रोहे आणि सुधागड तालुक्यातील नागरिक कधीही न विसरू शकणारी ती रात्र खरी तर काळ रात्र होती. ही रात्र ज्यांनी अनुभवली व जे ह्या रात्रीला सामोरे…

२३ जुलैचा ‘तो’ थरार आजही असह्य!

(लेख प्रकाशित झाला तेव्हा महापुराला २७ वर्ष झाल्याने तसा उल्लेख लेखात आहे. आज या घटनेला ३५ वर्ष झाली आहेत.) २५ जुलै ही तारीख मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवते. अगदी त्याचप्रमाणे रायगड…

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत यूईएस इंग्लिश मिडीयम स्कूल उरण ठरला विजेता संघ

क्रीडा प्रतिनिधीरायगड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांनी आयोजित जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा पोलीस मुख्यालय मैदान अलिबाग येथे संपन्न…

खारपाडा येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन व श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांचा स्तुत्य उपक्रम विनायक पाटीलपेण : युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १५ वर्षाखालील मुलींच्या सराव शिबिराचे आयोजन

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यावतीने ऑगस्ट महिन्यात १५ वर्षाखालील मुलींची आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहे. ह्या स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ देखील सहभागी…

ऐकावं ते नवलंच! मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांना दर्शन योजनेच्या जाहिरातीमध्ये तीन वर्षांपासून बेपत्ता वृद्धाचा फोटो

वृत्तसंस्थामुंबई : शिंदे सरकारने पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार या योजनेची घोषणा केली होती. या योजनेची जाहिरात आता चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या जाहिरातीवर जे वृद्ध नागिरक…

उरण, द्रोणागिरी,न्हावा शेवा व रांजणपाडा रेल्वेस्थानकांचे काम निकृष्ट दर्जाचे

स्थानकांमध्ये गळती, प्रवाशांवर जलाभिषेक अनंत नारंगीकरउरण : नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या खारकोपर ते उरण अशा रेल्वे मार्गाची उभारणी ही सुमारे २ हजार कोटी रुपये खर्च करून रेल्वे व सिडकोच्या माध्यमातून करण्यात…

रोह्यात विना नंबरप्लेटच्या दुचाकींचा सर्रास वावर!

वाहन कायद्याला दुचाकीस्वारांकडून तिलांजली वाहतूक पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह शशिकांत मोरेधाटाव : सबंध रोहा तालुक्यात आणि शहरातही नंबर प्लेट नसणाऱ्या दुचाकी वाहनांचा चांगलाच सुळसुळाट आहे. ग्रामीण भागासह शहर परिसरात नंबरप्लेट…

error: Content is protected !!