तब्बल १८ वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका
मुंबई | मिलिंद मानेअंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी उर्फ डॅडी याची तब्बल १८ वर्षांनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतर आज (मंगळवार)…
मराठ्यांचा ऐतिहासिक विजय! मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने केल्या मान्य
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला आज ऐतिहासिक यश मिळाले. उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मागण्या ठामपणे मांडणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला अखेर राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या…
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (मोघे) यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऐन गणेशोत्सवाच्या उत्साहात आलेल्या या वृत्तामुळे कलाविश्वासह…
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ
मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी उद्या उपोषण करण्याची परवानगी दिली आहे आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रानंतर ही मुदतवाढ…
माटुंगा येथील जीएसबीचा गणपती भारतातील सर्वात श्रीमंत गणपती
गणेश ही पौराणिक हिंदू धर्मातील प्रथम पूज्य व त्या एक मुख्य देवता आहे.विघ्नहर्ता, बुद्धीची देवता आणि सर्व देवांमध्ये गणपती बाप्पा हा प्रथम पूजनीय मानतो. गणेशोत्सव म्हणजे भक्तिभाव, श्रद्धा आणि आनंंदाचा…
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) मोठी हालचाल घडली आहे. पक्षाचे राज्य सरचिटणीस आणि कोकणातील महत्त्वाचे संघटक वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप…
ऐन गणेशोत्सवात एसटी बस रस्त्यातच बंद; प्रवाशांचा खोळंबा
नादुरुस्त एसटी बसेसचा मुद्दा ऐरणीवर प्रतिनिधीनागोठणे : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोकणवासीय मोठ्या संख्येने गावी रवाना होत आहेत. रेल्वे, खासगी गाड्या, तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या…
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड..! राज ठाकरे वर्षावर, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन
उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या समीकरणांची चर्चा मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एकाच दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी…
बेस्ट निवडणूक : ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा
मुंबई : बेस्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना (UBT) आणि मनसेला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. ठाकरे बंधूंनी पहिल्यांदाच एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती, मात्र निकालात त्यांचा…
विश्वविक्रमी 10 थर, कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवानचा विक्रम मोडला!
मुंबई : मुंबईसह ठाण्यात दहीहंडी उत्सवा मोठ्या थाट्यामाट्यात सुरु आहे. मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक शर्थीचे प्रयत्न करत आहे. जय जवान यंदा तरी 10 थर लावणार का याकडे…
