• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • IPL 2025 स्थगित, भारत-पाक तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय, उर्वरित 16 सामने लांबणीवर

IPL 2025 स्थगित, भारत-पाक तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय, उर्वरित 16 सामने लांबणीवर

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या संबंधांमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ तूर्तास स्थगित करण्याचा निर्यण घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गुरूवारचा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे…

न्यायालयातून कागदपत्रे मिळवून देण्यासाठी लाच घेणारा शिपाई संतोष माने नवी मुंबई लाच लुचपत विभागाच्या ताब्यात

अमुलकुमार जैनअलिबाग : न्यायालयातून स्थगिती आदेशाची कागदपत्रे मिळवून देण्यासाठी दोन हजार पाचशे रुपयांची लाच घेणारा लाचखोर शिपाई संतोष तुकाराम माने (शिपाई, मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सीबीडी बेलापूर ९ वे कोर्ट, बेलापुर,…

श्यामची आई चित्रपटातील ‘श्याम’ हरपला…ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन

मुंबई: १९५३ साली प्रदर्शित झालेल्या श्यामची आई सिनेमात श्यामची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अभिनेते माधव वझे यांचं नुकतच निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.’श्यामची आई’ या…

बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, कोकण पुन्हा नंबर ‘वन’!

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या वर्षी १.४९ टक्के निकाल कमी लागला…

प्रतीक्षा संपली! उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल, कोणत्या साईटवर पाहता येणार निकाल?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या १२वी (उच्च माध्यमिक…

“अजित पवारांनी पुढची शपथ ही मुख्यमंत्री म्हणून घ्यावी.”; सुनील तटकरेंनी व्यक्त केली अपेक्षा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाबाबतची इच्छा जाहीररित्या व्यक्त केली होती. ज्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे…

दहावीचा निकाल 15मे ला तर, बारावीच्या निकालासाठी जून उजाडणार

मुंबई : दहावी-बारावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात…

लाडकी बहिण योजनेमुळे सर्व खात्यांना निधीची कसरत करावी लागत आहे; आरोग्यमंत्र्यांची कबूली

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात मोठ्या प्रमाणावर लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे. मात्र, या योजनेसाठी मोठ्या…

पीओपी बंदीमुळे उंच गणेशमूर्ती साकारणे अशक्य; तोडगा काढण्याची गणेशोत्सव समितीची सरकारकडे मागणी

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तीवर बंदीचे आदेश जारी केल्यानंतर त्यावर मुंबई महापालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सवासाठीही अंमलबजावणी केली जात आहे. पीओपी बंदीमुळे उंच सुबक गणेशमूर्ती साकारणे अशक्य…

बेस्ट बस अपघातात दुचाकीस्वाराने गमवला हात

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात शुक्रवारी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) बसशी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार असलेल्या 35 वर्षीय व्यक्तीचा हात गमवला आहे, असे पोलिसांनी सांगितले. बेस्ट बस आगरकर चौकातून…

error: Content is protected !!