• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानग्रस्तांचे पाहणीसाठी शिवसेना नेते शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा करणार!

अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानग्रस्तांचे पाहणीसाठी शिवसेना नेते शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा करणार!

मिलिंद मानेमुंबई : राज्यातील उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ ,कोकण. या भागात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे…

दिघी बंदरालगत नवे ड्रग पार्क; राज्य सरकारच्या हालचालींना वेग

मुंबई : बहुचर्चित बल्क ड्रग पार्क प्रकल्पासाठी राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रोहा या दोन तालुक्यांत दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित केलेल्या जागेचा पर्याय निश्चित केला आहे. हा प्रकल्प…

एसटी बस चालकांना मोबाईलबंदी, अशी लागू होणार बंदी

मुंबई : ‘सुरक्षित आणि अपघात विरहित बस सेवा’, असे ध्येय एसटी महामंडळाचे आहे. ध्येय गाठण्यासाठी एसटी महामंडाळाने एसटी चालकांवर मोबाइल बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी चालवताना अर्थात बसच्या स्टेअरिंगवर…

लोकलमध्ये विसरलेले १२ लाखांचे दागिने सापडले, रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे प्रवाशाला दिलासा

मुंबई : घाईगडबडीने लोकलमधून उतरताना एखादी वस्तू, बॅग ट्रेनमध्ये विसरली तर ती पुन्हा मिळण्याची शक्यता तशी कमीच. पण, लोकल ट्रेनमध्ये विसलेले तब्बल २७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एका प्रवाशाला परत…

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

मराठा आरक्षणासाठी तीन मा.न्यायमूर्ती (निवृत्त) यांची समिती गठीत करण्याचा निर्णयमा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अंतरिम अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारणार मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये; मनोज जरांगे पाटील यांनी…

राजकारणात मन रमत नाही, माजी खासदार नीलेश राणे यांची राजकीय निवृत्तीची घोषणा

मुंबई: माजी खासदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. एक्सवरुन त्यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये नीलेश राणे यांनी राजकारणातून…

खाजगी सर्वेक्षणात शिंदे गटातील बंडखोर आमदारांना जनतेने नाकारले?

शिंदे गटातील आमदार चिंतेच्या छायेत! मिलिंद मानेमुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर मतदार संघातील जनता कोणाच्या बरोबर असेल याची चिंता शिंदे गटातील आमदारांना लागली असल्याने शिंदे…

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या वेळेत वाढ

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी ३ ऐवजी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून…

माजी आमदार विवेक पाटलांच्या १५२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, बॅंक घोटाळ्यात ED ची कारवाई

मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक शंकर पाटील यांच्या तब्बल १५२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. बनावट कर्ज…

कॉम्रेड डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला होता – प्रा. डॉ. अशोक चौसाळकर

प्रतिनिधीमुंबई : भारतीय कामगार चळवळीचे कॉम्रेड डांगे हे अग्रगण्य नेते होते. डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला आणि अनेक दशके त्यांनी रोमहर्षक संघर्ष केला १९२० पासून डांगे यांनी देशाच्या…

error: Content is protected !!