• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • मोठी बातमी: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; महागाई भत्त्यात वाढ, थकबाकीही लवकरच मिळणार

मोठी बातमी: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; महागाई भत्त्यात वाढ, थकबाकीही लवकरच मिळणार

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली…

अपात्रतेच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या 16 आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता

शिवसेना आमदारांची मतदार संघ सोडून मुंबईकडे धाव मिलिंद मानेमुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 14 सप्टेंबरपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी चालू करणार असल्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांमध्ये…

दुर्दैवी घटना! ठाण्यात लिफ्ट कोसळून 7 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

ठाणे : ठाण्यातून एक दुर्दैवी बातमी समोर येत आहे. ठाण्यात एक दुर्दैवी व धक्कादायक दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील बाळकुम परिसरात आयरीन या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आले. या ४० मजली…

कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल; पत्रकार संघाकडून निषेध

मुंबई: पत्रकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिले आहेत. किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणातही हेच होताना दिसतंय. किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही वृत्त वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ही साधारणत: दोन महिन्यापुर्वीची…

संयुक्त किसान मोर्चा तर्फे महाराष्ट्र राज्यस्तरीय स्थापना अधिवेशन ५ सप्टेंबर रोजी मुंबईत!

मिलिंद मानेमुंबई : संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे स्थापना संमेलन अधिवेशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालयाजवळ, येथे मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3 ते 6 या काळात आयोजित…

पनवेल ते चिपळूण विशेष रेल्वे नाहीच!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर पनवेल-चिपळूण रेल्वेची डेमू अशी कोणतीही गाडी 4 सप्टेंबरपासून गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेली नाही. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे. या संदर्भातील…

मराठा समाज लाठीमार प्रकरणावरून राजकीय बळी शिंदे की फडणवीसांचा?

मिलिंद मानेमुंबई : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यावरून उपोषणाला बसलेल्या मराठा समाजातील लोकांवर झालेल्या पोलिसी लाठीमारानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली…

ठाकरेंच्या शिलेदाराचं टोकाचं पाऊल…माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांच्या…

एक्स्प्रेस गाड्यांना ८ स्थानकांवर नव्याने थांबे; रोहा, पनवेल स्थानकात थांबणार ‘या’ गाड्या

मुंबई : मध्य रेल्वेने पुढील सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर कर्जत, लोणावळा, भिगवण, रोहा, पनवेल, संगमेश्वर रोड, सातारा आणि मसूर या आठ स्थानकांवर काही एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.…

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन; वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: मराठी आणि हिंंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. त्या ८१ व्या वर्षांच्या होत्या. सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात…

error: Content is protected !!