सर्व्हर डाऊनमुळे आठवडाभरापासून नागरिकांना मिळेना रेशन
गरीब आणि सामान्य कुटुंबांचे हाल मुंबई : महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांना चार दिवसांपासून रेशन मिळणे बंद झाले आहे. कारण चार रेशनिंग प्रणालीचा सर्व्हर डाऊन झाला आहे. तर 8 जुलैपासून सर्व्हरचा लपंडाव सुरू…
अजित पवारांना ‘सुप्रीम’ नोटीस; राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर कोर्टात नेमकं काय झालं?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिवसेना…
खासदार रवींद्र वायकर यांची डोकेदुखी वाढली; उच्च न्यायालयानं बजावलं समन्स
मुंबई : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीचा निकाल मुंबई उच्च न्यायालयात पोचला आहे. रवींद्र वायकर यांच्या विजयाला अमोल किर्तीकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप…
खोटी प्रतिज्ञापत्रे घेऊन फडणवीसांनी कोणाला पाठवलं होतं? अनिल देशमुख यांनी जाहीर केलं नाव
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात प्रतिज्ञापत्र घेऊन कोणाला पाठवले? हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी सांगितले. फडणवीस यांनी सांगलीतील मिरजे येथील एनडीएच्या मित्रपक्षाचा…
कोकणवासीयांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी आणखी ६ विशेष रेल्वे गाड्या; उद्यापासून आरक्षणास सुरुवात
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची लगबग दरवर्षी असते. या निमित्त दरवर्षी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचे देखील नियोजन केले जात असते. यावर्षी देखील गणेशोत्सव…
लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाची नकारघंटा? बहिणींची ओवाळणी अडचणीत? आदिती तटकरे म्हणाल्या…
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गाला खूश करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर…
प्रज्ञा पोवळे यंदाच्या विश्व संवाद केंद्राच्या महर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराच्या मानकरी
शनिवारी शानदार कार्यक्रमात होणार पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई : विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणारा अत्यंत मानाचा महर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझाच्या वृत्त निवेदिका प्रज्ञा राजेश पोवळे यांना जाहीर झाला…
किल्ले प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपतींचा भव्य पुतळा, पहिली झलक समोर
वृत्तसंस्थामुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखान वधाचा १८ फुटाचा भव्य पुतळा साकारला जाणार आहे. प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी वाघ नखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्याचे…
भाजपाने मंत्र्यांना लावले विधानसभा निवडणुकीच्या तयारीला
कोकणातून विधानसभा मतदार संघाच्या आढाव्याला सुरुवात? मिलिंद मानेमुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला राज्यात म्हणावे तसे यश न मिळाल्याने त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत होण्याअगोदर भाजपाने निवडणूक पूर्व तयारीला सुरुवात केली असून…
क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेले काँग्रेसचे दोन आमदार फुटणार?; महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा
वृत्तसंस्थामुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महायुतीने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला होता. त्यानुसार, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फोडून महायुतीने आपल्या सर्वच 9 उमेदवारांना विजयी केले. विशेष म्हणजे महायुतीमधील अजित…
