• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र

  • Home
  • जालना मराठा आंदोलक लाठीचार्ज : शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे टोचले कान

जालना मराठा आंदोलक लाठीचार्ज : शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे टोचले कान

जालना : शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांडांत ११३ लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिला नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे…

आज आहे रक्षाबंधन. राखी कधी बांधायची. मुहुर्त केव्हा आहे. घ्या जाणून सविस्तर

नाशिक : हिंदू कॅलेंडरनुसार, रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. भारतात अनेक प्रकारचे सण साजरे केले जात असले तरी रक्षाबंधनाचे वेगळे महत्त्व आहे. दरवर्षी हा सण…

तीनपत्ती खेळण्यासाठी “तो” करायचा घरफोडी मात्र अखेर लागला पोलिसांच्या हाती

पुणे : पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बंगल्यातून ११ लाखांची रोकड आणि ५५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी…

रत्नागिरीतील ७ समुद्र किनाऱ्यांवर सापडले २५० किलो अमली पदार्थ

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील सात समुद्र किनाऱ्यांवरुन तब्बल २५० किलोहून अधिक चरस जप्त करण्यात आलं आहे. १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत चरसची पाकिटं समुद्र किनारी वाहून आली. कर्डे, लाडघर,…

शिंदे गटातील १० आमदार नाराज; अन्य ५ आमदारांसह सर्व जण ठाकरे गटात जाण्यास इच्छुक

धाराशिव : राज्य सरकारमध्ये सहभागी शिवसेनेतील (शिंदे गट) दहा व इतर पाच असे पंधरा आमदार नाराज आहेत. हे सर्व जण ठाकरेंकडे जाण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे की…

समृद्धीवर महामार्गावर ग्रेडर मशिन कोसळून १५ जणांचा मृत्यू, बचावकार्यासाठी NDRF दाखल

शहापूर : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला…

शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस; अजितदादांच्या याचिकेची घेतली दखल

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा पेच निर्माण झाला आहे. यासाठी शरद पवार आणि अजितदादा या दोघांच्या गटानं आपलाच गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला…

टोलनाक्याची तोडफोड करणं भोवलं, मनसेच्या ८ पदाधिकाऱ्यांना अटक

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा सिन्नरच्या गोंदे टोल नाक्यावर अडवल्याने काल समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाक्याची मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड केली होती. हे…

Breaking! प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यात मृत्यू, बंद घरात आढळला मृतदेह

वृत्तसंस्थामावळ : मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यातील आंबी इथे एका बंद खोलीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते अनेक दिवसांपासून इथे वास्तव्यास…

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला महाडमधून अटक

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित गटाचे नेते छगन भुजबळ यांना काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमानंतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहकाऱ्याच्या मोबाईलवर फोन करून…

error: Content is protected !!