• Wed. Jul 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

देश-विदेश

  • Home
  • विदर्भाची दिव्या देशमुख बनली बुद्धिबळातील विश्वविजेती – कोनेरू हम्पीचा पराभव करून रचला इतिहास

विदर्भाची दिव्या देशमुख बनली बुद्धिबळातील विश्वविजेती – कोनेरू हम्पीचा पराभव करून रचला इतिहास

वृत्तसंस्थानवी दिल्ली : भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत विदर्भातील 19 वर्षीय दिव्या देशमुख हिने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. अंतिम फेरीत भारताचीच दुसरी दिग्गज…

सीआयएसएफ होत आहे “बॅटल रेडी” : भारतीय सेनेच्या सहकार्याने गहन प्रशिक्षण सुरू

देशातील वाढत्या सुरक्षा धोक्यांशी सामना करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आता “बॅटल रेडी” बनण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहे. यासाठी सीआयएसएफने भारतीय सेनेच्या मदतीने विशेष प्रशिक्षण मोहीम सुरू केली…

WWEचा दिग्गज रेसलर हल्क होगन यांचे निधन; वयाच्या ७१व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फ्लोरिडा, अमेरिका | वृत्तसंस्था जगप्रसिद्ध WWE रेसलर हल्क होगन यांचे वयाच्या ७१व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी (२४ जुलै २०२५) सकाळी फ्लोरिडातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…

‘निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द, लवकरच होणार सुटका’, धर्मप्रचारक के.ए. पॉल यांचा येमेनमधून मोठा दावा!

Nimisha Priya : ग्लोबल पीस इनिशिएटिव्हचे संस्थापक आणि प्रसिद्ध धर्मप्रचारक डॉ. के.ए. पॉल यांनी येमेनच्या सना येथून एका व्हिडिओ संदेशात दावा केला आहे की, येमेनी आणि भारतीय नेत्यांच्या अनेक दिवसांच्या…

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरोग्य कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे उपराष्ट्रपती कार्यालयाने अधिकृतरित्या जाहीर केले. धनखड यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे…

गुजरातमध्ये पूल कोसळल्याने मोठा हादरा! भरधाव वाहने नदीत कोसळली; ९ मृत, ८ बचावले | मध्य गुजरात-सौराष्ट्र संपर्क खंडित

अहमदाबाद: गुजरातमधील वडोदरा येथे महिसागर नदीवर बांधलेला पूल मंगळवारी सकाळी कोसळला. अपघाताच्या वेळी वाहने पुलावरून जात होती. पूल कोसळला तेव्हा एकूण पाच वाहने, दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा…

उद्या भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार; शाळा, बँका… काय बंद राहणार?

मुंबई : देशभरातील 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी उद्या (9 जुलै) भारत बंदची हाक दिली आहे. याचा परिणाम संपूर्ण देशावर जाणवणार आहे. उद्या 25 कोटींहून अधिक कर्मचारी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि…

अहमदाबाद विमान अपघातात 241 प्रवासी दगावले, फक्त 1 जण वाचला

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं बोईंग 787 हे विमान पडलं. या अपघातग्रस्त विमानातील सर्व प्रवासी दगावले असून यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचादेखील समावेश आहे. या घटनेनंतर…

अहमदाबाद विमान अपघातामागील धक्कादायक कारण आलं समोर; 2 पक्ष्यांमुळे 100हून अधिक प्रवाशांचा मृत्यू?

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोइंग 787-8 विमान कोसळले. या विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यामध्ये अनेक विदेशी प्रवासीही सामील होते. हे विमान लंडनला जात होते, परंतु टेकऑफनंतर…

गुजरातमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं, अनेक प्रवाशांच्या मृत्यूची भीती!

गांधीनगर: गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमानाला मोठा अपघात झालेला आहे. अपघाताचे फोटो, व्हिडीओ समोर आलेले आहे. अपघाताची घटना अहमदाबादमधील मेघानी परिसरात घडली. यानंतर परिसरात धुराचे लोट दिसू लागले. अपघातग्रस्त विमान प्रवासी वाहतूक…

error: Content is protected !!