• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Politics

  • Home
  • “भाजपचा नेहमीच नवीन नेतृत्व शोधण्यावर भर…”; चंद्रकांत पाटलांच्या सूचक वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ!

“भाजपचा नेहमीच नवीन नेतृत्व शोधण्यावर भर…”; चंद्रकांत पाटलांच्या सूचक वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ!

वृत्तसंस्थामहाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्रीपदावरून गोंधळ सुरू आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पाच दिवस झाले असले तरी महायुतीचे सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र…

रायगडमध्ये 54 उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त

प्रतिनिधीअलिबाग : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्हयातील 54 उमेदवारांची डिपॉझीट जप्त झालीय. मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न केल्याने 54 जणांवर डिपॉझीट जप्त करण्याची वेळ आलीय. यामध्ये मनसे, बहुजन समाज…

‘पिपाणी’मुळे शरद पवारांचे नऊ उमेदवार पडले? लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ‘तुतारी’चं नुकसान

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. या चिन्हावर या पक्षाने सहा महिन्यांपूर्वी लोकसभा आणि आता विधानसभा निवडणूक…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेले ७ आमदार पराभूत, वाचा कोणा-कोणाला बसला धक्का?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यात भाजपप्रणित महायुतीची लाट आल्याचं पाहायला मिळालं. महायुतीने २३५ जागा जिंकून निर्विवाद यश मिळवलं आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटानेही ५७…

शिंदे, फडणवीस की आणखी कोणी? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? आरएसएसची ‘या’ नावाला पसंती

वृत्तसंस्थानागपूर : महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने घवघवीत यश मिळवलं आहे. यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.…

पेण विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा कमळ फुलले

महायुतीचे उमेदवार रविंद्र पाटील ६० हजार ८०१ मतांनी विजयी मिरवणूक काढून केला जल्लोष साजरा विनायक पाटीलपेण : 191 पेण विधानसभा मतदार संघात कोणता उमेदवार बाजी मारेल आणि कोण असेल या…

राज ठाकरे यांना धक्का! घरच्या मतदारसंघात चिरंजीव अमित यांचा दारुण पराभव, महेश सावंत यांनी डाव उलटवला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना माहीम मतदार संघातून जबरदस्त पराभवाचा सामना करावा लागला आहे. आदित्य ठाकरे यांच्यानंतर ठाकरे कुटुंबातून निवडणुकीत उतरणारे अमित…

श्रीवर्धनमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस!

आदिती तटकरे यांचा 82798 मतांनी एकतर्फी विजय अभय पाटीलबोर्ली पंचतन : 193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आदिती सुनील तटकरे यांनी 82798 मतानी दणदणीत विजय संपादन केला…

मुंबई पश्चिम उपनगरांमध्ये कोणाची आघाडी; मतांच्या आकडेवारीसह मोठी अपडेट…पहा निकालाचे अपडेट

वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी सातव्या फेरीअखेर आदित्य ठाकरे 1067 मतांनी आघाडीवर मुंबईतील आघाडी कोणाकडे?भाजपा 16शिवसेना शिंदे 7राष्ट्रवादी अजित पवार 0काँग्रेस 2शिवसेना युबिटी 9राष्ट्रवादी शरद पवार 0मनसे 0सपा 2 महायुती…

मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले. आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितले की, मी…

error: Content is protected !!