रायगडमध्ये आदिती तटकरे तर नाशिकला गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण!
मिलिंद मानेमुंबई : रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद झाला असतानाच व या नियुक्तीला लागलीच स्थगिती दिली असताना पुन्हा एकदा रायगडला आदिती तटकरे तर नाशिकला गिरीश महाजन हेच प्रजासत्ताक…
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, आमदार महेंद्र थोरवेंचा हल्लाबोल
कर्जत : आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्विकारणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य रायगडमधील कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं आहे. रायगडचे…
दोघांचे भांडण…भाजपचा लाभ! राष्ट्रवादी-शिवसेना वादात रायगडचे पालकमंत्री पद भाजपाकडे?
रायगडच्या पालकमंत्री पदी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची वर्णी लागण्याची शक्यता? मिलिंद मानेमुंबई : राज्यातील महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 36 जिल्ह्यातील पालकमंत्री, सह पालकमंत्री यांच्या…
पालकत्व मलिदा खाण्यासाठी की जिल्ह्याच्या मालकीसाठी?, वडेट्टीवारांचा महायुतीवर वार
मुंबई : राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला. आदिती तटकरे यांना…
रायगड, नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती; महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली
मुंबई : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला आता स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अदिती तटकरे यांच्या निवडीला…
शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई यांचा राजीनामा
विनोद भोईरपाली : रायगड जिल्ह्यात महायुती मध्ये मोठा संघर्ष उफाळून आल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. शिवसेना, भाजप व रिपाइं एका बाजूला तर राष्ट्रवादी एका बाजूला अशी स्थिती निर्माण झालीय. अशातच…
एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? पालकमंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा नाराज झाल्याची चर्चा आहे. पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा महायुतीत धुसफूस सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या मूळ…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडवर भाजपाचा झेंडा फडकणार -खासदार धैर्यशील पाटील
मिलिंद मानेमुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात भाजपाने सदस्य नोंदणी अभियान चालू केले आहे. या नोंदणीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, पेण, अलिबाग, महाड, कर्जत, श्रीवर्धन या…
लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाही? आदिती तटकरेंच्या वक्तव्यानं खळबळ
मुंबई : लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. पण यंदाच्या अर्थसंकल्पात ते आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. यासाठीची कोणतीही पूर्वतयारी विभागाने केलेली नाही,…
भरत गोगवलेंचा पत्ता कट, अदिती तटकरेंनी राय’गड’ राखला!
प्रतिनिधीरायगड : रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत संघर्ष निर्माण झाला होता. आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी मोर्चेबांधणी केली होती. भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रीपद दिले जावे यासाठी…
