रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित “संवाद” शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा प्रतिनिधीखोपोली : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने जिल्ह्यातील सर्व अकॅडमी/क्लब व विविध संघांच्या प्रतिनिधींसाठी संवाद शिबिराचे आयोजन खोपोली येथील महाराज बँक्वेट हॉल येथे केले होते. आगामी 2024/25च्या हंगामासाठी आरडीसीए मार्फत…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे जिल्ह्यातील प्रशिक्षक, पंच व स्कोअरर्ससाठी संवाद शिबिराचे आयोजन
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने बुधवार, दि. १० जुलै रोजी खोपोली येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे सकाळी १०.३० वाजता रायगड जिल्ह्यातील सर्व अकॅडमी,क्लब व संघांच्या प्रशिक्षक आणि प्रतिनिधी…
८वी ज्युनिअर राष्ट्रीय लगोरी स्पर्धा; मुलींमध्ये हरियाणा, मुलांमध्ये गोवा संघ विजेता
उपविजेते पदाचा मान मुलींमध्ये गोवा, तर मुलांमध्ये महाराष्ट्राकडे प्रतिनिधीचिपळूण : ॲम्युचअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने, महाराष्ट्र लगोरी संघटनेचे अध्यक्ष अनिकेत तटकरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आठवी ज्युनिअर (U-19 ) राष्ट्रीय लगोरी…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची राज्य पॅनलवर निवडीसाठी स्कोअरर्सची परीक्षा
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने राज्य पॅनलवर स्कोअरर्सना समाविष्ट करण्यासाठी जुलै व ऑगस्ट २०२४ मध्ये एक परीक्षा आयोजित करणार आहे. हि परीक्षा सर्व उमेदवारांसाठी खुली आहे. परीक्षा शुल्क ५००…
उरणची आराध्या बुद्धीबळाच्या पटावर राज्यात अव्वल
घन:श्याम कडूउरण : कल्याण येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये सहा पैकी सहा डाव जिंकून उरणची आठ वर्षीय आराध्या विनेश पुरव ही राज्यात अव्वल ठरली आहे. आराध्याने या आधी सुद्धा खेळातील…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची पंचांसाठी परीक्षा
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राज्य पॅनलवर पंचांची नियुक्ती करण्यासाठी जुलै व ऑगस्ट २०२४ मध्ये एक परीक्षा आयोजित करणार आहे. हि परीक्षा १८ वर्षा वरील सर्व उमेदवारांसाठी खुली आहे.…
महाराष्ट्र प्रीमियर लिग क्रिकेट सामन्यासाठी आरडीसीए अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या हस्ते नाणेफेक
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध होत असलेली महाराष्ट्र प्रीमियर लिग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीच्या दुसरा पात्रता फेरीचा सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध…
महाराष्ट्र प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धा : रायगड रॉयल्स संघाने “औरत है तो भारत है” कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचा केला सन्मान
क्रीडा प्रतिनिधीपुणे : महाराष्ट्र प्रिमियर लिग हि महाराष्ट्रातील एकमेव टी-२० क्रिकेट लिग स्पर्धा आहे ज्याची सुरुवात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्यावतीने करण्यात आली. महाराष्ट्रातील महिलांच्या यशाचा उत्सत्व साजरा करण्यासाठी एमपीएलने “औरत है…
महाराष्ट्र प्रिमियर लिग तर्फे खारघर येथे फॅन-पार्कचे आयोजन
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा सध्या पुणे येथील गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर दिमाखात सुरू आहेत. आयपीएलनंतर लगेचच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे गतवर्षीपासून महाराष्ट्र प्रिमियर…
सतीश पाटील आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धेत खारपाले 40+ संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी
40+ खेळाडूंच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा स्तुत्य उपक्रम विनायक पाटीलपेण : तालुक्यातील हनुमानपाडा येथे स्वर्गीय पिंट्याशेठ स्मृती चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सतीश पाटील, 40+ संस्थापक अध्यक्ष पेण तालुका…
