माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे दातृत्व! अपघात झालेल्या उमेश दुर्गे याला केली आर्थिक मदत
विठ्ठल ममताबादेउरण : रायगड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्य सर्वांनाच माहीत आहे. त्याचा आणखीन एक प्रत्यय आज…
आंबेनळी घाटामध्ये कोसळली दरड
देवेंद्र दरेकरपोलादपूर : आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असून घाटामध्ये रविवारी पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पावसाच्या तुफानी माऱ्याने रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मार्गे महाबळेश्वर-साताऱ्याला जोडणारा व वाहतुकीसाठी मुख्य…
माणगाव येथे नर्सिंग ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट सेंटरमध्ये ANM, GNM कोर्सचे उदघाटन
विश्वास गायकवाडबोरघर/माणगाव : शुक्रवार, दि. ७ जुलै २०२३ रोजी माणगावचे शिक्षणसम्राट ऍड. राजीव साबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते माणगांव तालुक्याच्या ग्रामीण भागातील गरीब व गरजु विद्यार्थांसाठी मुंबई येथील…
नागोठणे महावितरणचे सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांची बदली; कर्मचाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा
किरण लाडनागोठणे : येथील महावितरण खात्याचे सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यानिमित्त पाली महावितरण कार्यालयातील कर्मचारी व नागोठणे कार्यालयातील कर्मचारी यांच्यावतीने त्यांना निरोप देऊन त्यांच्या कार्याचा…
उरणची रेल्वेसेवा सुरु होणार मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे काय?
प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे सिडको व रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष विठ्ठल ममताबादेउरण : उरण ते नेरुळ, उरण सी-वूड्स ते सीएसएमटी (मुंबई) रेल्वे सेवा १५ जुलैपासून सुरु होणार अशी चर्चा सर्वत्र रंगली असतानाच मात्र…
दांडगुरी येथे अस्थी विसर्जन शेड कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
अमोल चांदोरकरश्रीवर्धन : तालुक्यातील दाडंगुरी येथे दि. 7 जुलै रोजी अस्थी विसर्जन शेडचा भूमिपूजन सोहळा पार पडला. भारतीय जनता पक्षाचे श्रीवर्धनमधील डॅशींग नेते प्रशांत शिंदे हे या सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित…
लाचखोर महिला तलाठी पल्लवी भोईरकडे सापडली लाखोंची माया
अमूलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बामणोली सजाच्या प्रभारी महिला तलाठी पल्लवी यशवंत भोईर (वय 39 वर्षे, तलाठी, सजा बामनोली (अति कार्यभार), (मूळ नेमणूक सजा खंडाळा तालुका…
कशेडी घाटात ४ वाहनांचा विचित्र अपघात; एकाचा मृत्यू
देवेंद्र दरेकरपोलादपूर : कशेडी घाटामध्ये अपघाताचे सातत्य कायम असून कशेडी घाटात ४ वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. कशेडी टॅप पासून दोन किलोमीटर अंतरावर बारामती पुणे ते दापोली जाणारी हुंदाई आय…
रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोअरने जपली सामाजिक बांधिलकी!
बेलोशी सागवाडी येथील आदिवासी वाडीवरील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप अलिबाग : रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोअर यांच्यावतीने बेलोशी सागवाडी येथील रोटरी क्लबने दत्तक घेतलेल्या आदिवासी वाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना वही,…
लाईट ऑफ लाईफ संस्थेच्या वतीने माणगांव तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
हरेश मोरेसाई /माणगाव : लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट माणगांव यांच्या वतीने माणगांव तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप माणगांव येथील कुणबी भवन या ठिकाणी 5 जुलै रोजी मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात…
