• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • नागोठण्यात मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप

नागोठण्यात मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप

माथाडी कामगार सेनेने घेतला पुढाकार किरण लाडनागोठणे : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. नागोठणे येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेश्वरी…

पुई येथे पहिल्याच पावसात गोठा कोसळला; तीन शेळ्या दगावल्या

विश्वास निकमगोवे-कोलाड : पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोमवार, दि. २६ जून रोजी पुई येथील ज्ञानेश्वर गंगाराम दळवी यांच्या मालकीचा गोठा कोसळला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. साधारण एक महिन्याच्या…

बोरघाटात अंडा पॉईंट व वाय जंक्शन मॅजिक पॉईंट येथे हाईट बॅरिअर उंचीपेक्षा जास्त उंचीवरील वाहनांना वाहतुकीस बंदी

अलिबाग : महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्रातील म.पो. केंद्र बोरघाटच्या हद्दीमधील एन.एच. 48 वरील शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील वन वे बाजूस असलेल्या खिंडीतील उतारावर व वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने MH-02-ER-8082…

म्हसळ्यातील कोकबळ येथे २४ घरांचे छप्पर उडाले

डोंगरात वसलेल्या गावाला वादळाचा फटका संजय प्रभाळेबोर्लीपंचतन : म्हसळा तालुक्यातील कोकबळ गावातील घरांचे पत्रे व कौलारू छप्पर मंगळवारी (दि. २७ रोजी) पहाटे वादळात ऊडून मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी…

स्वस्तात फर्निचर देतो असे सांगून लुटणारी टोळी कार्यरत; उरणमध्ये दोघांची फसवणूक

घन:श्याम कडूउरण : आपण फेसबुक वापरत असाल तर सावधान…! फेसबुकच्या मेसेंजरमधून आपल्याच परिचयाच्या व्यक्तीच्या नावाने आपल्याशी संपर्क साधून आपल्याला बेमालूमपणे लुटलं जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या चारसोबीशी करणाऱ्या टोळीकडून…

आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागोठण्यात पोलीसांचा ‘रूट मार्च’

महेंद्र म्हात्रेनागोठणे : आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित रहावी यासाठी नागोठणे शहरात पोलीसांनी आज सोमवार दि. २६ रोजी पथ संचलन केले. नागोठणे पोलीस ठाण्याचे…

मुरुडमध्ये बकरी ईद, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचे संचलन

संतोष रांजणकरमुरूड : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक जिव्हाळ्याचे सण बकरी ईद व आषाढी एकादशी गुरुवार, दि. २९ जून रोजी साजरी होत असून सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुरुड शहरात पोलीसांचे संचलन घेण्यात…

लांबलेल्या पावसाने पावसाळी पर्यटनाला फटका!

घाटातील धबधबे ओस; धोकादायक ठिकाणी मनाई आदेश जारी सलीम शेखमाणगाव : पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते डोंगरदऱ्यातील धबधब्यांचे, डोंगर दरीत फिरण्याचे आणि पावसाळी पर्यटनाचे. अनेकजण पावसाळी विरंगुळा…

अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

अभय पाटीलबोर्ली पंचतन : अदानी समूह आपल्या सामाजिक उत्तरदायित्व छत्रछायेखाली अदानी फाउंडेशन माध्यमातून सामूहिक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला दिघी पोर्ट लिमिटेड चे अभियांत्रीक विभाग प्रमुख चिराग भिमानी,…

६ आसनी चालक-मालक संघटनेच्या मागणीला यश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे मानले आभार

विश्वास निकमगोवे-कोलाड : शासनाने आदेश पारित केलेल्या इको फोर व्हीलर गाडी गोरगरीब मिनिडोअर चालकांना न परवडणारी असल्यामुळे पर्यायी म्हणून जेएमए निर्मित पेट्रोल सीएनजी गाडी पासिंग होण्यासाठी आ. भरत गोगावले व…

error: Content is protected !!