उरणमधील ‘भ्रष्ट राक्षसी राजवट’ संपवणार -भावना घाणेकर
उरण | अनंत नारंगीकरउरण नगर परिषदेमार्फत कोट्यवधी रूपयांची संपत्ती कमावत उन्माद माजविणाऱ्यांना यंदाच्या निवडणुकीत पराभूत करून ही ‘भ्रष्ट राक्षसी राजवट’ संपवण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी व्यक्त केला…
बेलपाडा परिसरात बिबट्याचा वावर, रहिवाशी भयभीत
उरण । अनंत नारंगीकरजेएनपीए बंदरा लगत असलेल्या बेलपाडा परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील काही नागरिकांना बिबट्या दिसला असल्याची माहिती समोर येत आहे.…
माणगावजवळ शिवशाही बस–अशोक लेलंडची भीषण टक्कर : १ ठार, १० जखमी
माणगाव | सलीम शेखमाणगावपासून अवघ्या एका किलोमीटर अंतरावर कळमजे पुलाजवळ मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि. २६ नोव्हेंबर २०२५) सकाळी ७.१५ च्या सुमारास शिवशाही बस आणि अशोक लेलंड वाहनामध्ये समोरासमोर भीषण…
रेवदंडा मोठा कोळीवाड्यातील कुलस्वामिनी मंदिरात चोरी; चांदीचे मुखवटे व मूर्त्या गायब
रेवदंडा | सचिन मयेकररेवदंडा मोठा कोळीवाडा परिसरातील कुलस्वामिनी मंदिरात शनिवारी पहाटे (२२ नोव्हेंबर) झालेल्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील चांदीचे पवित्र देव चोरीस गेल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.…
उरणमध्ये विद्युत पोलांना मातीचा आधार; भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका
उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. मात्र महावितरण कार्यालयाच्या भ्रष्ट कारभारांनी उरणमधील विद्युत पोल उभे करण्यासाठी…
अघोरी कृत्यांनी महाड निवडणुकीत खळबळ; “ओम फट स्वाहा”ची पुनरावृत्ती?
घरासमोर नारळ, कुंकू, भोपळा टाकल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण महाड । मिलिंद मानेविधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणावर झालेले तथाकथित “ओम फट स्वाहा” प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाड नगर परिषद निवडणुकीच्या…
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 7000 कोटींचा व्यवसाय टप्पा केला पार
अलिबाग | सचिन पावशेरायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सहकारी बँकिंगची निर्माण केलेली राज्यातील ओळख अधिक दृढ करीत आपला व्यवसाय टप्पा 7000 कोटींच्या पुढे नेला आहे. असा व्यवसाय टप्पा पार करणाऱ्या…
ग्रामीण भागातील एसटी वाहतूक व्यवस्था ढासळली!
अपुरा कर्मचारी वर्ग, आर्थिक तूट आणि प्रवाशांचा प्रचंड संताप माणगाव । सलीम शेखमाणगाव तालुका…रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण. तालुक्यातील शेकडो खेड्यांचा जगण्याचा प्रमुख आधार असलेली एसटी बस सेवा आज गंभीर संकटातून…
मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅव्हलर बस ५० फूट दरीत कोसळली, २२ प्रवाशी गंभीर जखमी, १० जणांची प्रकृती चिंताजनक
धुके आणि सुरू असलेल्या कामामुळे बॅरिकेट न दिसल्याने दुर्घटना महाड | मिलिंद मानेमुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चालू कामे आणि पहाटेच्या धुक्यामुळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात भीषण अपघात घडला. सोमवारी (दि. २४)…
दिवेआगर-भरडखोल मार्गावरील पूल रखडला! पावसाळा संपला तरी कामाला दिरंगाई
तात्पुरता मार्गावरील प्रवाशांची दगदग संपणार कधी? गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी मार्गावरील दिवेआगर गावाजवळ नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाला दिरंगाई झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण…
