• Tue. May 5th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • वयाला हरवून जिद्दीचा विजय! ज्येष्ठ पत्रकार सचिन देसाई वयाच्या ६०व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण

वयाला हरवून जिद्दीचा विजय! ज्येष्ठ पत्रकार सचिन देसाई वयाच्या ६०व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण

माणगाव । सलीम शेख“शिक्षणाला वयाचे बंधन नसते आणि जिद्द असेल तर कोणतेही शिखर सर करता येते,” हे माणगावचे ज्येष्ठ पत्रकार सचिन शरद देसाई यांनी सिद्ध करून दाखवले आहे. १९८४ मध्ये…

मेंदडी-खरसई मार्गावर अपघातांचे सत्र; दुचाकी अपघातात श्रीवर्धनमधील महिलेचा मृत्यू

म्हसळा | वैभव कळसम्हसळा तालुक्यातील मेंदडी-खरसई हमरस्त्यावर रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यातील दुचाकी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या अपघातात पर्यटकांची कार रस्त्याबाहेर…

एस. डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजचा निकाल ९७.२२ टक्के; सौमिली भुनिया विद्यालयात प्रथम

​नागोठणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावी विज्ञान शाखेच्या निकालात भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस.डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजने घवघवीत यश संपादन केले…

पेण एज्युकेशन सोसायटीचा बारावी परीक्षेत डंका; महाविद्यालयाचा निकाल ९४.३१ टक्के

पेण | विनायक पाटीलमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात पेण एज्युकेशन सोसायटी संचलित, प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.…

माणगाव एस. एस. निकम इंग्लिश ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षा निकाल १०० टक्के

कु. मंथन फराडे ८५.८३% गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम, उज्वल यशाची परंपरा कायम माणगाव । सलीम शेखमहाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवार दि.२…

उरण: यू.ई.एस. ज्युनिअर कॉलेजची निकालात बाजी; सायन्स १००%, तर कॉमर्स ९९.५३%

उरण | घन:श्याम कडूमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात उरण येथील यू. ई. एस. ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्सने आपले वर्चस्व पुन्हा एकदा…

बोर्ली पंचतनच्या नानासाहेब कुळकर्णी महाविद्यालयाची ‘एचएससी’ परीक्षेत बाजी; विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के

बोर्ली पंचतन | अभय पाटीलमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (HSC) परीक्षेत बोर्ली पंचतन येथील श्री नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाने देदीप्यमान…

श्रीवर्धन: बोडणीत ट्रेलर पिकअपवर उलटून भीषण अपघात; चालक ठार, अनेक जखमी

श्रीवर्धन | अनिकेत मोहिततालुक्यातील बोडणी येथे आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रेलरचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात काही जण जखमी झाले…

जेवण बनवून विसावला, तो कायमचाच; ‘कृष्णाई’ बोटीवर खलाशाचा दुर्दैवी मृत्यू

अलिबाग | अमुलकुमार जैनअलिबाग तालुक्यातील आक्षी-साखर येथे मासेमारी बोटीवर काम करणाऱ्या एका ४३ वर्षीय खलाशाचा हृदयद्रावक अंत झाला. विरेंद्र रमाशंकर निषाद असे या मृताचे नाव असून, आपल्या सहकाऱ्यांसाठी प्रेमाने जेवण…

मुंबई-गोवा महामार्गावर सहा वाहनांचा विचित्र अपघात; जनावरांच्या वावरमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला

महाड | मिलिंद मानेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत शनिवारी सकाळी सहा वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. रस्त्यावर अचानक बैल आडवा आल्याने चालकाने ब्रेक मारला आणि मागून…

error: Content is protected !!