• Mon. Apr 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उरण रेल्वे स्टेशनमध्ये शिरले पावसाचे पाणी

उरण रेल्वे स्टेशनमध्ये शिरले पावसाचे पाणी

रेल्वे प्रशासनाची उडाली तारांबळ, प्रवाशी हैराण अनंत नारंगीकरउरण : नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या उरणच्या रेल्वे स्टेशनमधील अंडरग्राऊंडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याची घटना गुरुवारी (दि. २७) घडली. त्यामुळे रेल्वेच्या व केंद्र सरकारच्या भ्रष्ट…

मापगाव येथील राजिप मराठी शाळेच्या आवारात माजी विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील राजिप मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवार, दि. २३ जून रोजी राजिप शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. यावेळी शाळेच्या आवारात विविध प्रकारची २० फळझाडे लावण्यात…

नेरळ-कशेळे नवीन काँक्रीट रस्ता खचला!

रस्त्याच्या बाजूला खोदाई ठरली कारणीभूत? गणेश पवारकर्जत : नेरळ-कशेळे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचं काम सुरु असताना नवीन रस्ता खचल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या बाजूला केबलसाठी खोदाई करण्यात आली होती. या खोदाईमुळे रस्ता…

लोणेरे बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य!

गटारावरील अतिक्रमण तातडीने हटाव ग्रामस्थांची मागणी सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील लोणेरे गावातील बाजारपेठेतील मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने चालू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अत्यंत गरजेचे असताना काम न…

मतदार यादी द्वितीय संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार

• जिल्ह्यतील अधिकाधिक पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवण्याचे जिल्हाधिकारी जावळे यांचे आवाहन • दि. 25 जून ते 20 ऑगस्ट या कालावधीत अंमलबजावणी प्रतिनिधीरायगड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार…

चाणजे ग्रामपंचायतने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या कचराकुंड्या गायब

घन:श्याम कडूउरण : चाणजे ग्रामपंचायतने काही महिन्यांपूर्वी लाखों रुपये खर्च करून अनेक ठिकठिकाणी कचरा कुंड्या उभारल्या होत्या. त्यातील काही कचराकुंड्या गायब होऊन त्याठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यावरून ग्रामपंचायतचे…

उरण तालुक्यात वीज चोरीच्या घटनेत वाढ!

अनंत नारंगीकरउरण : वाढत्या उष्णतेमुळे वीजेची मागणी वाढली आहे. त्यातच उरण शहर तसेच गाव परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वीज चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे वीज चोरीचा भार हा…

रास्तभाव दुकानदारांचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा व माणगाव तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन सलीम शेखमाणगाव : राज्यातील सर्व शिधावाटप, रास्त भाव दुकानदारांच्या, प्रलंबित न्याय हक्क मागण्यांची पूर्तता करून धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडिअडचणींची…

पेण तालुक्यात पदवीधर मतदान शांततेत, ७२% मतदान

महिला पदवीधरांनी बजावला मतदानाचा हक्क विनायक पाटीलपेण : आज पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झाले आहे. पेण तालुक्यातील जास्तीत जास्त महिला पदवीधर मतदारांनी मतदानाचा बजावला. यावेळी पदवीधर मतदारांमध्ये उत्साह दिसून…

रायगड किल्ल्यावरील स्थानिक रहिवाशांच्या स्वच्छतेचा आदर्श इतरांनी घ्यावा

विश्वास निकमकोलाड : ज्या रायगडाला आपण पूजतो, त्याला वंदन करतो, त्याच रायगडाला स्वच्छ ठेवण्याचे काम रायगड किल्ल्यावरील स्थानिक रहिवाशी करीत आहेत, त्यांचा आदर्श महाराष्ट्रातील लोकांनी घ्यावा. आशा लोकांमुळे महाराष्ट्रातील संपत्ती…

error: Content is protected !!