लग्नाच्या मांडवातून थेट मतदान केंद्रात; नवरी वृषाली कर्णूकचा अनोखा आदर्श
कर्जत | प्रतिनिधीलग्नाचा मंगलध्वनी, वाजतगाजत निघालेला वधू-वरांचा ताफा आणि त्याच वेळी लोकशाहीच्या पर्वाचा उत्साह-असा विलक्षण संगम कर्जतमध्ये पाहायला मिळाला. वृषाली कर्णूक या नवरीने लग्नाच्या मंडपातून सरळ मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा…
श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘तबेल्या’त बदलला? घोडे व्यावसायिकांवर अंकुशाची मागणी
श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना घोडा व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. समुद्रावर नव्याने करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या जागेवरदेखील काही व्यावसायिकांकडून घोडे बांधून ठेवले…
हरवंडी गावात घराला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान – जीवितहानी टळली
माणगाव । सलीम शेखहरवंडी गावातील परशुराम मानकर यांच्या घराला मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या भीषण आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले…
उरणमध्ये तणावपूर्ण शांततेत मतदान प्रक्रिया पार
उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीत गुलाल कोण उधळणार याची सर्वांना उत्सुकता उरण । अनंत नारंगीकरउरण नगर परिषदेची सार्वत्रिक-२०२५ ची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी (दि. २) १० प्रभागावरील २९ बुथवर पार पडली. यावेळी सकाळपासून…
श्रीवर्धनमध्ये ६६.२३ टक्के मतदान; मतदान प्रक्रिया शांततेत
श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीत आज मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकशाहीचा उत्सव साजरा केला. पहाटेपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसू लागली होती. वातावरणात उत्साह, अपेक्षा आणि लोकशाहीवरील विश्वास स्पष्टपणे…
धक्कादायक! उरण निवडणुकीत बोगस मतदान प्रकरण उघड
मतदानासाठी पोहोचण्यापूर्वीच 21 वर्षीय नेहा ठाकूरच्या नावावर मतदान; प्रशासन मौन, निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उरण : घनःश्याम कडूउरण नगर परिषद निवडणुकीत अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक 10…
“विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे” – माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप
महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान तणाव महाड │ मिलिंद मानेमहाड नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण करणारी गंभीर घटना आज समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांना…
नाते गावातील ७६ वर्षीय महिलेच्या खुनातील आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासाच्या आत आवळल्या मुसक्या!
माणगाव | सलीम शेखमहाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील नाते गावातील ७६ वर्षीय महिला लीलावती बलकवडे यांचा शुक्रवार दि.२८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी शेतातील वाड्यावर कामानिमित्त गेले असता संशयास्पद मृत्यू झाला…
’भूत काढतो’ म्हणत आईला समुद्रकिनाऱ्यावर थांबवले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, श्रीवर्धनमध्ये खळबळ
श्रीवर्धन : अंधश्रद्धेचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची एक अत्यंत संतापजनक घटना रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातून समोर आली आहे. एका नराधम मांत्रिकाने ‘अंगातून भूत काढतो’ असे सांगून मुलीच्या…
उरणची सत्ता कोणाच्या हाती? 26 हजार मतदार ठरवणार नगराध्यक्ष–नगरसेवकांचं भवितव्य!
उरण । घन:श्याम कडूउरण नगरपालिकेच्या सत्तेसाठीची निर्णायक लढत आता शिगेला पोहोचली आहे. संपूर्ण शहरात राजकीय तापमान प्रचंड वाढले असून, उद्याच्या मतदानानंतर कोणत्या पक्षाचा झेंडा नगरपालिका इमारतीवर फडकणार, याकडे सर्व उरणकरांचे…
