श्रीवर्धन: मौजे पुनिर येथे सार्वजनिक विहीर कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र पाणीप्रश्न गंभीर
श्रीवर्धन । संदेश घोलपतालुक्यातील मौजे पुनिर येथे ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली सार्वजनिक विहीर शनिवार, पहाटे ५.३० ते ६.०० वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुदैवाने ही…
दुर्गराज रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सप्तनद्यांच्या जलाचा आणि दुधाचा जलाभिषेक; ढोल-ताशांच्या गजरात अवतरला शिवकाळ रायगडावरील पाण्याची समस्या मिटवण्यासाठी ‘गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरवठा योजने’ला तातडीने मान्यता किल्ले रायगड । मिलिंद मानेछत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या किल्ले…
माणगावच्या नगरसेविका ममता थोरे एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच वकिलीचे शिक्षण; आई-वडिलांचे मार्गदर्शन ठरले उपयुक्त माणगाव | सलीम शेख माणगाव नगरपंचायतीच्या कार्यतत्पर नगरसेविका ममता थोरे-शेट यांनी ‘एलएलबी’ (कायद्याची पदवी) परीक्षेत प्रथम श्रेणीत घवघवीत यश संपादन…
खासदार संजय पाटील यांच्या पत्रकारांना धमकीप्रकरणी कर्जत प्रेस क्लबकडून जाहीर निषेध; पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी
कर्जत । गणेश पवारपत्रकारांना कथित जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कर्जत प्रेस क्लबने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात कर्जत प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) राहुल गायकवाड,…
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे श्रीवर्धन दौऱ्यावर; विकासकामांची पाहणी व ‘जनता संवाद’ कार्यक्रम
श्रीवर्धन । अनिकेत मोहितमहाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज श्रीवर्धन तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावत विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच…
खा. संजय दिना पाटील यांच्या धमकी प्रकरणाचा रोहा प्रेस क्लबकडून तीव्र निषेध; कारवाईसाठी पोलिसांना निवेदन
धाटाव । शशिकांत मोरेपत्रकारांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेले खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा रोहा प्रेस क्लबच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी…
म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील असुविधांबाबत शिवसेना आक्रमक; लवकरात लवकर पदभरती न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
म्हसळा । वैभव कळसम्हसळा ग्रामीण रुग्णालयातील असुविधा आणि डॉक्टरांच्या कमतरतेबाबत शिवसेना (शिंदे गट) कमालीचा आक्रमक झाला आहे. रुग्णालयातील विस्कळीत कारभाराचा जाब विचारत, रिक्त पदे तात्काळ न भरल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा…
वावेपंचतन येथे विहिरीत बुडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; पोहायला गेला असताना घडली दुर्घटना
दिघी | गणेश प्रभाळेश्रीवर्धन तालुक्यातील वावेपंचतन येथे विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका ११ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २६) दुपारी घडली. जिगर हरिश्चंद्र ढापले (वय ११,…
खाकीतील माणुसकी! सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद रावडे यांच्याकडून ‘सह्याद्री’ संस्थेला नवीन बचाव साहित्यासाठी आर्थिक मदत
कोलाड | विश्वास निकममहाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील अंबेनळी घाटात काही दिवसांपूर्वी एक चारचाकी वाहन खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या अत्यंत कठीण परिस्थितीत ‘सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या’ (SVRSS) बचाव…
पावसाच्या पहिल्याच सरींत श्रीवर्धन अंधारात; १५ तासांच्या खंडित वीजपुरवठ्याने नागरिक हैराण!
महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचा फटका; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर श्रीवर्धन | अनिकेत मोहितपावसाळ्याची सुरुवात होताच श्रीवर्धन शहरासह परिसराला पुन्हा एकदा तीव्र वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे. मान्सूनचे आगमन होऊन अवघे…
