महाडच्या ऊसतोड मजुरांकडून हातनूरमध्ये दोन मोरांची शिकार; गावकऱ्यांनी रंगेहात पकडले
महाडमध्येही अशीच शिकार सुरू असल्याची शक्यता? महाड । मिलिंद माने हातनूर परिसरात ऊसतोडीसाठी आलेल्या महाड तालुक्यातील मजुरांच्या टोळीने दोन मोरांची शिकार केली, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे…
दिवेआगर मधील ४४ कुटुंबांना मिळाली हक्काची जागा
अदिती तटकरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सनद वाटप दिघी । गणेश प्रभाळे श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिध्द दिवेआगर पर्यटन ठिकाणी सरकारी जागेवरती अतिक्रमण केलेल्या ४४ कुटुंबांना शासनाने सदर अतिक्रमण नियमानुकूल करून दिलासा दिला…
कोंडविल समुद्रकिनाऱ्यावर सरकारी जमिनीचा नियमबाह्य वापर!
हॉटेल व्यावसायिकांकडून वन व मेरीटाईम बोर्डाच्या हद्दीत अतिक्रमण – स्थानिकांचा आरोप श्रीवर्धन | अनिकेत मोहित कोंडविल समुद्रकिनाऱ्यावरील सरकारी जमिनीवर हॉटेल व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला…
शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन; शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव पवारांचा इशारा
माणगाव । सलीम शेख अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले भाताचे प्रचंड नुकसान झाले असून गरीब शेतकरी राजा पुरता हैराण झाला आहे. तालुक्यातील या नुकसानग्रस्त भागातील भातशेतीची पाहणी तालुका शेतकरी…
नागेश्वर आणि कनकेश्वर यात्रेवर परतीच्या पावसाचे सावट
व्यावसायिक चिंतेत; बच्चेकंपनीचा हिरमोड सोगाव । अब्दुल सोगावकर कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या यात्रेसोबत रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील साजगावची यात्रा सुरू होते. यानंतर अलिबाग तालुक्यातील आवास येथील नागेश्वरची भरते. प्राचीन काळापासून चालत…
अलिबाग समुद्रात दोघे बुडाले; ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू
अलिबाग | प्रतिनिधी अलिबागच्या समुद्रकिनारी आज संध्याकाळी घडलेल्या एका दुखद घटनेत दोन तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झाले आहेत. सध्या पोलिस आणि जीवरक्षक दल ड्रोन तसेच बॅटरीच्या सहाय्याने या दोघांचा शोध…
श्रीवर्धन शहरातील दांडा विभागात शिवसेनेला मोठा धक्का!
श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरातील दांडा विभागातून शिवसेनाला (शिंदे गट) मोठा धक्का बसला आहे. दांडा विभागप्रमुख सुरेंद्र तबिब, सिद्धेश चुणेकर, दीपेश चौले, उमेश चोरढेकर आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आज खासदार…
मांडवा जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत!
मांडवा जेट्टीवरील पुलाचे खांब झाले निकामी, अनेक ठिकाणी खांबांचे सिमेंट गळून पडल्यामुळे लोखंडी सळई आल्या बाहेर प्रवाशांचा जीव धोक्यात; महाराष्ट्र सागरी मंडळाच्या दुर्लक्षाबद्दल संताप अलिबाग | अब्दुल सोगावकरगेटवे ऑफ इंडिया,…
वादळाच्या तडाख्यात देवदूत ठरला अतिश कोळी!
१५ खलाशांना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर खेचणारा ‘उरणचा अवलिया’! उरण | घन:श्याम कडूवादळाच्या तडाख्यात समुद्र खवळला होता, लाटांनी आकाश गाठले होते, आणि त्या लाटांमध्ये दोन बोटींसह १५ खलाशी मृत्यूच्या दारात अडकले…
ताम्हिणी घाटात कारच्या सनरूफमधून कोसळला दगड; महिलेचा जागीच मृत्यू
रायगड | प्रतिनिधीनिसर्गरम्य ताम्हिणी घाट पुन्हा एकदा दुर्दैवी घटनेने हादरला आहे. दरड कोसळून कारवर मोठा दगड पडल्याने कारमधील प्रवाशांपैकी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवारी) दुपारच्या सुमारास…
