नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार; सात-आठ दिवसांत उच्चस्तरीय बैठकीचे आदेश
उरण । विठ्ठल ममताबादेजेएनपीए (JNPA) प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नवीन शेवा आणि शेवा कोळीवाडा या दोन्ही गावांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला आता निर्णायक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली…
म्हसळ्यात मैत्रीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दोघांविरुद्ध पोक्सोसह बीएनएसअंतर्गत गुन्हा दाखल
म्हसळा । वैभव कळसम्हसळा परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मैत्रीच्या बहाण्याने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय…
उरणमध्ये स्कूटी अन् बैलाची भीषण धडक; हॉटेल व्यावसायिक महेंद्र सहतिया यांचा दुर्दैवी अंत, पत्नी गंभीर जखमी
उरण । अनंत नारंगीकरउरण शहरात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, स्कूटी आणि बैलामध्ये झालेल्या भीषण धडकेत ५५ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा करुण अंत झाला आहे. महेंद्र झामनदास…
श्रीवर्धन-दांडा स्मशानभूमीत पुन्हा अघोरी प्रकार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
श्रीवर्धन। अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरातील दांडा परिसरातील स्मशानभूमीत पुन्हा एकदा अघोरी विद्येशी संबंधित असल्याचा संशय निर्माण करणारा प्रकार आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्मशानभूमी परिसरात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्याने…
तीन शक्तींचे एकत्रित रूप असलेले श्री कुसुमादेवी मंदिर; श्रीवर्धनच्या श्रद्धा-परंपरेचा जागृत वारसा
श्रीवर्धन | अनिकेत मोहित समुद्र, डोंगररांगा आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध असलेल्या श्रीवर्धन तालुक्याला धार्मिक परंपरेचीही मोठी देणगी लाभली आहे. याच धार्मिक वारशातील एक महत्त्वाचे आणि श्रद्धास्थान म्हणून गायगोठण येथील श्री…
आंबेवाडी आठवडा बाजारात कचऱ्याचे साम्राज्य; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कोलाड | विश्वास निकमरोहा तालुक्यातील आंबेवाडी (कोलाड) येथील दर रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात सध्या कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. महामार्गालगत आणि कालव्याच्या बाजूला अस्ताव्यस्त टाकलेल्या कचऱ्यामुळे असह्य दुर्गंधी पसरली असून…
‘आदर्श पतसंस्था’ आता ‘सुरेश पाटील आदर्श अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.’
वार्षिक सभेत नाव बदलाचा ठराव मंजूर; पुढील दोन वर्षांत २५०० कोटींचे उद्दिष्ट अलिबाग: येथील ‘आदर्श नागरी सहकारी पतसंस्थे’च्या नावात बदल करून ‘सुरेश पाटील आदर्श अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड’ असे…
रायगडमध्ये बापाकडूनच दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; माणगाव पोलिसांत गुन्हा दाखल
विशेष प्रतिनिधी / रायगडबाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सख्ख्या बापानेच आपल्या ११ आणि १४ वर्षीय दोन पोटच्या मुलींवर वेळोवेळी लैंगिक…
नागोठण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दहीहंडी उत्सव कार्यकारिणीची घोषणा; मुकेश भोय अध्यक्षपदी
महेंद्र म्हात्रे (नागोठणे)शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नागोठणे शहरात भव्य दहीहंडी महोत्सवाच्या नियोजनासाठी काल शिवसेना शाखा कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. उप तालुका प्रमुख गणपत म्हात्रे, विभाग प्रमुख प्रकाश…
खासदार सुनील तटकरेंच्या दौऱ्यामुळे करंजा जेट्टी चकाचक; मच्छीमारांच्या डिझेल दराचा प्रश्न सुटणार का?
उरण । घनःश्याम कडूरायगडचे खासदार तथा केंद्र सरकारच्या पेट्रोलियम समितीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकताच करंजा येथील ओएनजीसी (ONGC) प्रकल्पाला भेट दिली. या दौऱ्याच्या निमित्ताने गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याच्या विळख्यात…
