श्रीवर्धन : दांडगुरीचे विद्यमान सरपंच शिवसेनेत
अमोल चांदोरकरश्रीवर्धन : एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून रायगड जिल्ह्यात व विशेष करून श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर बदलाचे वारे वाहत असल्याचे पहावयास मिळत आहेत. त्यातच पुन्हा…
किल्ले रायगडावर दुर्घटना; विद्युत रोषणाई करणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
रायगड : रायगड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर ६ जूनला राज्याभिषेक सोहळा आहे, त्यानिमित्तानं गडावर सजावट करण्यात येत आहे, यातच ही धक्कादायक घटना…
मोरा ते भाऊचा धक्का प्रवास महागला; प्रवाशांची सुरक्षा वार्यावर
घनःश्याम कडूउरण : उरण मोरा ते भाऊचा धक्का जलप्रवास महागला असून त्यासाठी आता 105 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रवास महागला परंतु प्रवाशांची सुरक्षा वार्यावर असून याकडे लक्ष देण्यास प्रशासनासला वेळ…
हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे
कार्यालय २५ एप्रिलपासून बंद; ग्रामस्थ उघडून देत नाही -ग्रामसेविका सुप्रिया पाटील घनःश्याम कडूउरण : तालुक्यातील ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण गाजत आहेत. परंतु उरण पंचायत समितीमधील अधिकारी वर्ग भ्रष्टाचार उघड करण्याऐवजी त्यांची…
पाणीपातळी घसरल्याने माणगाव हादरले!
जॅकवेल पडले कोरडे, माणगावात एक दिवस आड करून पाणी सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरपंचायत हद्दीतील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळ काळ नदीतील पाण्याची पातळी घसरल्याने नागरीकातून भीतीचे वातावरण पसरले…
कुरुळ ग्रामपंचायत सरपंच पदी अॅड. सुलभा पाटील
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील कुरुळ गावच्या सरपंच पदी अॅड. सुलभा जनार्दन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सोमवार, दि. २९ मे रोजी त्यांनी सरपंच पदाचा कारभार हाती घेतला. सरपंच पदाच्या पोट…
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; कासू ते आमटेम ४ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा
किरण लाडनागोठणे: मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. कासु ते आमटेम या भागात साधारण ४ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आमटेम गावाजवळ महामार्गावर टँकर नादुरुस्त झाल्याने…
रोहे शहरात अमलकांत मोरेंनी केला एचपी गॅसच्या ग्राहक लुटीचा पर्दाफाश
प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष अमोल पेणकररोहे : रोहे अष्टमी शहरात घरगुती गॅस वितरण करणाऱ्या रियल एचपी गॅस एजन्सी विरोधात ग्राहकांच्या अनेकानेक तक्रारी आहेत. याकडे रोह्यामधील महसूल सह सर्वच प्रशासनाने वेळोवेळी…
मुरूडचा जंजिरा किल्ला ३० मे पासून पुढील तीन महिने बंद
मुरुड : कोकणातील रायगड जिल्ह्यातला जलदुर्ग असलेला मुरूडचा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सोमवारी ३० मे पासून पुढे तीन महिने बंद ठेवला जाणार आहे. आगामी पावसाळ्याचे दिवस व समुद्राच्या लाटांचा पाण्याचा बदललेला…
एमआयडीसीतील भूखंड पडून! विळे-भागाड येथे उद्योगधंदे उभारणीकडे उद्योजकांची पाठ
सलीम शेखमाणगाव : कॉग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात अनेक उद्योजकांनी उद्योगाच्या नावाखाली नाम मात्र विळे-भागाड तसेच रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रात जमिनी घेतल्या होत्या. त्या जमिनीवर गेली अनेक वर्ष उद्योगधंदे सुरु…
