• Wed. Apr 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • स्वच्छतेबरोबर आरोग्याची ऐशीतैशी: घंटागाड्या दारात, तरीही कचरा रस्त्यावर!

स्वच्छतेबरोबर आरोग्याची ऐशीतैशी: घंटागाड्या दारात, तरीही कचरा रस्त्यावर!

कचराफेक्यांच्या बेजबाबदारपणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; कुंडलिका बचाव समिती व पर्यावरण प्रेमी संतप्त धाटाव | शशिकांत मोरे‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत गाव, वाड्या आणि शहरांमध्ये स्वच्छतेचा जागर केला जात असला, तरी प्रत्यक्षात चित्र…

दिवेआगरमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे थांबले! विकास आघाडीचे ‘निर्विवाद’ वर्चस्व; ८ पैकी ८ जागांसह सरपंचपदी विजय तोडणकर!

श्रीवर्धन | संदेश घोलपरायगड जिल्ह्याच्या राजकारणात ‘किंगमेकर’ समजल्या जाणाऱ्या तटकरे कुटुंबाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दिवेआगर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत…

खोपटे येथील ‘ओमसाई महिला बचत गटा’चा रेशन परवाना रद्द; पुरवठा विभागाची धडक कारवाई

उरण | अनंत नारंगीकरगोरगरिबांच्या हक्काच्या धान्यात डल्ला मारणाऱ्या आणि वितरणामध्ये अनियमितता करणाऱ्यांविरुद्ध उरण प्रशासनाने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. उरण तालुक्यातील खोपटे येथील ‘ओमसाई महिला बचत गटा’च्या स्वस्त…

लग्नपत्रिकांची जागा आता ‘डिजिटल’ क्लिकने घेतली; पारंपरिक जिव्हाळा हरवला, तंत्रज्ञानाचा डोस वाढला!

नातेसंबंधांतील भेटीगाठींची जागा आता फॉरवर्ड मेसेजने घेतली ​धाटाव | शशिकांत मोरेसध्याच्या धावपळीच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. दैनंदिन गरजांपासून ते थेट लग्नसोहळ्याच्या नियोजनापर्यंत सोशल मीडियाने शिरकाव…

​मुंबई-गोवा महामार्गावर आंबेवाडीत कामाचा बोजवारा; ठेकेदाराच्या ‘एक ना धड…’ कारभारामुळे प्रवाशांचे हाल!

​रस्त्यांची दुरवस्था आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; अपघाताची टांगती तलवार, जबाबदार कोण? ​कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी बाजारपेठेतील विकासकामांचा पुरता फज्जा उडाला आहे. मागील १७ वर्षांपासून सुरू…

अष्टमी नाक्याने घेतला मोकळा श्वास; प्रशासनाने अखेर धोकादायक बॅनर हटविले

नागरिकांच्या संतापानंतर पालिकेला जाग; परिसर ‘बॅनरमुक्त’ ठेवण्याचे प्रशासनासमोर आव्हान धाटाव | शशिकांत मोरेरोहा-अष्टमी नगरपरिषद हद्दीतील अष्टमी नाक्यावर अपघातांना निमंत्रण देणारे धोकादायक आणि अनधिकृत बॅनर अखेर हटवण्यात आले आहेत. सोमवारी पहाटे…

उरण तालुका रिक्षा युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल पुरो यांचे निधन

उरण (प्रतिनिधी): उरण तालुका रिक्षा युनियनचे संस्थापक, विद्यमान अध्यक्ष आणि नागाव-म्हातवली येथील ज्येष्ठ समाजसेवक प्रफुल्ल किशोर पुरो (७५), ज्यांना सर्वजण प्रेमाने ‘अण्णा’ म्हणून ओळखत, त्यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले.…

माणगाव तालुक्यात ‘उबाठा’ला खिंडार; सिताराम उभारे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

माणगाव | सलीम शेखमाणगाव तालुक्यातील राजकारणाला शुक्रवारी एक मोठी कलाटणी मिळाली. लोणेरे विभागातील शिवसेना (उबाठा) गटाचे प्रभावी नेते आणि प्रसिद्ध उद्योजक सिताराम उभारे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात…

रोहा-कोलाड रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; वरसे येथील तरुण कबड्डीपटूचा मृत्यू

किल्ला नाक्याजवळ मध्यरात्री घडली घटना; मिलगिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर ​धाटाव | शशिकांत मोरेकोलाड-रोहा या मुख्य मार्गावरील किल्ला नाक्याजवळ दुचाकीचा तोल गेल्याने झालेल्या भीषण अपघातात १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.…

महाडमध्ये ज्वेलर्स दुकाने फोडण्याचा धाडसी प्रयत्न; चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे चोरट्यांचा डाव फसला

व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; महाड पोलिसांकडून तपास सुरू ​महाड | मिलिंद मानेमहाड शहरात चोरट्यांनी आपले लक्ष आता थेट सराफ बाजाराकडे वळवले असून, मंगळवारी (२८ एप्रिल) पहाटेच्या सुमारास शहरातील तीन विविध ज्वेलर्स…

error: Content is protected !!