• Mon. Mar 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उलवे नोडमध्ये पाणीटंचाई; सामाजिक कार्यकर्त्यांकडून सिडकोकडे ठोस उपाययोजनांची मागणी

उलवे नोडमध्ये पाणीटंचाई; सामाजिक कार्यकर्त्यांकडून सिडकोकडे ठोस उपाययोजनांची मागणी

उरण, दि.१६ (विठ्ठल ममताबादे) — उलवे नोडमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून रहिवाशांना दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन राजे…

पुण्यस्मरणातून सेवा: खोलमकर कुटुंबीयांकडून गोदानाच्या माध्यमातून समाजहिताची प्रेरणा

अलिबाग : कै. विनायक गणपत खोलमकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक उदात्त आणि समाजहिताचा उपक्रम राबवण्यात आला. सौ. रत्नप्रभा बेल्हेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी श्री केशव गोधन समृद्धी केंद्र यांना दोन दुभत्या…

शिवसेनेच्या दबावामुळे खोपटा-कोप्रोली रस्त्याचे काम सुरू

घन:श्याम कडूउरण : खड्ड्यांनी भरलेल्या आणि जनतेच्या नाकीनऊ आणलेल्या खोपटा-कोप्रोली रस्त्याच्या दुरवस्थेवर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला झुकावं लागलं. गेली दोन वर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या…

तळाशेत केंद्रातील कोल्हाण शाळेत हस्ताक्षर व सुलेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न!

सलीम शेखमाणगाव : तळाशेत केंद्रातील उपक्रमशील जिल्हा परिषदेच्या कोल्हाण येथील शाळेत दि. 14 जुलै रोजी हस्ताक्षर व सुलेखन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस मार्गदर्शन सुप्रसिद्ध सुलेखनकार चंदन तोडणकर यांनी केले.…

द्रोणागिरी नोडमध्ये भरदिवसा घरफोडी; उरण तालुक्यात चोऱ्यांची मालिका, नागरिक संतप्त

घनःश्याम कडूउरण : रायगड जिल्ह्यातील द्रोणागिरी नोडमधील सेक्टर ५० येथील स्काय सिटीतील ‘अनंत कॉर्नर’ इमारतीमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. १५ जुलै रोजी दुपारी २ वाजता दीपराज चंद्रकांत ठाकूर यांच्या…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून महिलांसाठी पंच प्रशिक्षण व परीक्षा; क्रिकेट क्षेत्रात नव्या संधींचे दार खुले

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग, ता. १६ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुढील ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात महिलांसाठी प्रथमच क्रिकेट पंच प्रशिक्षण व परीक्षेचे आयोजन केले जात आहे. लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक स्वरूपात…

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने सहा वाहनांचा विचित्र अपघात, चार जण जखमी

अमूलकुमार जैनरायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने काल सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलिस स्टेशन हद्दीतील भाताण बोगद्याजवळ हा अपघात घडला असून चार जण…

माणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण जाहीर : ७४ पैकी ३७ महिला सरपंच!

सलीम शेखमाणगाव, ता. १५ जुलै : माणगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या ७४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २०२५ ते २०३० कालावधीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम माणगाव तहसील कार्यालयात पार पडला. या आरक्षणानुसार ५० टक्के…

उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; १७ ग्रामपंचायतीवर महिला राज

अनंत नारंगीकरउरण, ता. १५ जुलै : उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी पंचायत समिती सभागृहात पार पडली. तहसिलदार डॉ. उद्धव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोडतीत नागरिक,…

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; माणगांव, तळा, रोहा, पाली, महाड, पोलादपूर तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी

अमूलकुमार जैनअलिबाग : भारतीय हवामान खात्याने १५ जुलै रोजी रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला असून त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी…

error: Content is protected !!