डॉ. एल. डी. पाटील यांचे दुःखद निधन
विनायक पाटीलपेण : “जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला” या उक्तीप्रमाणे सर्वांना आवडणारे डॉक्टर एल. डी. पाटील यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने दादर गावासह पेण तालुक्यात हळहळ…
चला दर्शनाला जाऊ…मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मार्गदर्शन शिबिराचे पोयनाड येथे आयोजन
प्रतिनिधीपोयनाड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आता राज्यातील जनतेला देव दर्शन घडवून आणणार आहेत. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु झाली असून या योजनेचे शासकीय परिपत्रक (जीआर) निघाला आहे. या योजनेची संपूर्ण…
बांधकाम साईटवरून साहित्य चोरी करणाऱ्या आरोपींना पेण पोलिसांनी केले जेरबंद
४ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त विनायक पाटीलपेण : मौजे दुश्मी ठाकुरपाडा ता. पेण येथील खारपाडा ते दुश्मी रोडवर रामेश्वर कन्स्ट्रक्शन पेण यांनी काँकीटचा रोड बनविण्याचे काम दि. २४ जून…
प्रेमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी गजाआड रायगड : रोहा रेल्वे स्थानकाजवळील रोहिदास नगर परिसरात राहाणाऱ्या २४ वर्षाच्या नराधमाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…
विविध मागण्यांसाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे ९ ऑगस्टला आमरण उपोषण
घन:श्याम कडूउरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, वित्त विभागाचे सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, नगरविकास विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य नगरपरीषद संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक यांच्या समक्ष…
पोलीस व पत्रकारांना विम्याचे कवच!
पाच लाखाच्या विम्याचे वाटप, सार्वजनिक शाळेला क्रीडा साहित्य भेट समाजसेवक दत्ता कांबळे यांचा वाढदिवसानिमित्त उपक्रम विनायक पाटीलपेण : पोलीस हा समाजाचा जागरुक पहारेकरी असतो खरा, परंतु त्यांना अनेकदा जीव धोक्यात…
बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाला बेदम मारहाण; नेरळ येथील घटना
नेरळ पोलीस ठाण्यात दामत गावातील चार जणांविरोधात गुन्हा दाखल गणेश पवारकर्जत : नेरळ येथे सीएनजी पंपावर रिक्षात सीएनजी गॅस भरण्यासाठी एक तरुण गेला असता रिक्षात बसलेल्या आपल्या बहिणीला त्याने बाहेर…
उरण नगरपालिकेचे खेळाचे मैदान बनले डंपिंग ग्राउंड
वैशाली कडूउरण : उरण नगरपालिकेच्या हद्दीतील लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत तक्रार करूनही कचरा उचलण्यात न आल्याने साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेव्हर ब्लॉकने भरलेले खड्डे गणपतीपूर्वी राहतील का?
रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांचा राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना सवाल मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील खड्ड्यांना पेव्हर ब्लॉकचा मुलामा देण्याचे काम सध्या…
मयत यशश्री व आरोपीच्या मोबाईलचा शोध; मोबाईल महत्वाचा पुरावा समजला जाईल
घन:श्याम कडूउरण : उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासा दरम्यान नवनवीन ट्विस्ट येत आहेत. यशश्रीच्या हत्येनंतर अटक करण्यात आलेला आरोपी दाऊद शेखची पोलिसांकडून…
