मतमोजणीच्या दिवशी अटल सेतूवर अवजड वाहनांना बंद
अनंत नारंगीकरउरण : लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून चार जून रोजी मतमोजणी होत आहे. मुंबईतील शिवडी आणि दक्षिण मुंबई मतदार संघाची मतमोजणी शिवडी बंदर परिसरात होणार आहे. त्या ठिकाणी कायदा…
उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उद्भवू शकते दम्याची समस्या! ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी
जागतिक स्तरावर, दमा हा सर्वात प्रचलित तीव्र आजारांपैकी एक आहे, ज्यामुळे जगभरातील ३०० दशलक्ष लोक प्रभावित झालेले आहेत. तर, २०२५पर्यंत ही संख्या १०० दशलक्षांनी वाढण्याची शक्यता आहे. बाहेरील प्रदूषण, विषाणू,…
एमसीए निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडच्या मुलींचा संघ संभाजीनगर येथे रवाना
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित मुलींच्या वरीष्ठ गटाच्या एकदिवस क्रिकेट स्पर्धेसाठी आज रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ गटातील मुलींचा संघ संभाजीनगर येथे रवाना झाला आहे. संघाच्या कर्णधारपदी समिधा…
कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांच्यावर जीवघेणा हल्ला
ग्रामपंचायत कार्यालयात घडली घटना, जिल्ह्यात खळबळ गणेश पवारकर्जत : तालुक्यातील दुसरी मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेली कोल्हारे ग्रामपंचायत एका वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आली आहे. कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांच्यावर…
चिरनेर गावातील भंगाराच्या गोदामाला आग, हवेत आगीचे लोट
घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाला करावा लागला रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणांचा सामना अनंत नारंगीकरउरण : चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील भंगाराच्या गोदामाला आग लागण्याची घटना शनिवारी (दि. १) सकाळी ठिक ९-३० च्या सुमारास घडली.…
मुनगंटीवारांनी ३३ कोटी वृक्ष लावले तरीही राज्याचे तापमान ४६ अंश!
प्रत्यक्ष खर्च ३६८८ कोटी, जाहिरातींवर 250 कोटी खर्च, राज्यातील 4.66% जंगल वाढले चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी मिलिंद मानेमुंबई : राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन…
कोल्हारे सरपंचांनी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता केला मोकळा!
सरपंच महेश विरले यांचे ग्रामस्थांनी मानले आभार गणेश पवारकर्जत : तालुक्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणजे नेरळ. याच नेरळ शहराला लागून कोल्हारे ग्रामपंचायतीची हद्द आहे. नेरळ पूर्व भागातून रेल्वे स्थानकात जाण्यासाठी…
१४४ लागू करू नका आमदार महेंद्र थोरवे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
गणेश पवारकर्जत : पावसाळा सुरु झाला कि कर्जत तालुक्यातील निसर्ग बहरतो. अशात या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई पुण्यातील पर्यटक दाखल होत असतात. मात्र मागील ७ वर्षांपासून कर्जत तालुक्यातील…
उरण नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात खोदकाम; प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे
सर्व विभागातील शासकीय अधिकारी वर्गाना मॅनेज करून खोटी कागदपत्रे सादर करून परवानगी घेतल्याचा घोटाळा लवकरच उघड होणार आहे. यामुळे अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. घनःश्याम कडूउरण :…
बी-बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग!
विश्वास निकमकोलाड : संपूर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील खरीप भात पिकाचे बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. शेतकरी विविध दुकानातून बियाणे, खते खरेदी करीत असल्याचे दिसून येत…
