रोहा नगरपालिका निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर; रिल्सच्या माध्यमातून उमेदवारांची प्रचार यंत्रणा
धाटाव I शशिकांत मोरेइंटरनेटचे जाळे पसरल्यानंतर खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांती झाली. आज निवडणूक प्रचार यंत्रणेत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर होत असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी रिल्सद्वारे प्रचारात आघाडी घेतली…
अलिबागमध्ये अघोरींची रहस्यमय वर्दळ; निवडणूक काळात जादूटोण्याचा संशय
अलिबाग : नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अलिबाग शहरात अघोरी विद्या, जादूटोणा आणि अंधश्रद्धेचा आधार घेऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. सात…
JSW Aspire Dolvi उपक्रम अंतर्गत कळवे गावात वाचनालयाची सुरुवात
पेण । विनायक पाटीलपेण तालुक्यातील २६ शाळांमध्ये ऑगस्ट २०२४ पासून सुरू असलेल्या JSW Aspire डोलवी उपक्रम अंतर्गत १६०० विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य, गणित व भाषा या विषयांवरील पायाभूत मार्गदर्शनाद्वारे सर्वांगीण विकास…
रायगड जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात
मतदार राजाला खुश करण्यासाठी प्रलोभनांचा पाऊस! महाड | मिलिंद मानेरायगड जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून रविवार, 30 नोव्हेंबर रोजी प्रचाराची मुदत संपणार आहे. शेवटच्या दोन दिवसांत…
उरणच्या लढणाऱ्या लेकीला निवडून द्या, विकासाऐवजी दलाली करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा; आव्हाडांची थेट टोकाची टीका
उरण । घन:श्याम कडू“भावना घाणेकर माझी लढणारी बहीण आहे. झुकणारी नाही. उरणची लेक आहे, २४ तास जनतेसाठी उपलब्ध असते. नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालणारी स्त्री नाही. तिला उरणकरांनी भरघोस मतांनी विजयी करावं,”…
रब्बी हंगामात १७ हजार हेक्टर क्षेत्रावर कडधान्य तसेच भाजीपाल्याची लागवड
अलिबाग । सचिन पावशेलांबलेल्या पावसामुळे रब्बी हंगामाची लागवड देखील पुढे गेली. या वर्षी पावसाने आपला मुक्काम लंबल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालं आहे. तयार झालेले पीक पावसामुळे खराब झाले. आता रब्बी…
रायगडच्या चौदा वर्षाखालील क्रिकेट संघाचा सुपर लीगमध्ये प्रवेश
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चौदा वर्षाखालील मुलांच्या आंतरजिल्हा दोन दिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने दमदार कामगिरी करत सुपर लिगमध्ये दिमाखदार…
चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेकडून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात
पेण । विनायक पाटीलगरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमी तत्पर असलेल्या चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया (CFI) संस्थेमार्फत यंदाही उच्चशिक्षणासाठी महत्त्वपूर्ण मदत जाहीर करण्यात आली. संस्थेच्या वार्षिक उपक्रमांतर्गत एकूण 137 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी…
उरण पालिका निवडणुकीत ‘उर्दू पत्रक’ वादाने खळबळ
भाजपाचा मुस्लिम मतांसाठी जोगवा; विरोधकांचा आरोप उरण | घनःश्याम कडूउरण नगरपालिका निवडणुकीत भाजपाने प्रथमच उर्दू भाषेत प्रचारपत्रक काढताच तालुक्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये हे पत्रक…
श्रीवर्धनमध्ये रास्त भाव धान्य वितरणात धक्कादायक निष्काळजीपणा; पोत्यांमध्ये उंदराच्या लेंडी व कबुतरांची विष्ठा, पंख
ना. आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना जाब अनिकेत मोहितश्रीवर्धन : शहरातील रास्त भाव दुकानांमध्ये धान्याच्या पोत्यांमध्ये उंदराची लेंडी व कबुतरांच्या विष्टेचे मोठ्या प्रमाणात आढळलेले प्रमाण पाहून परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.…
