• Mon. Apr 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • मनसेच्या पुनर्बांधणीसाठी २८ एप्रिलपासून रायगड जिल्हा संपर्क अध्यक्षांचा दौरा

मनसेच्या पुनर्बांधणीसाठी २८ एप्रिलपासून रायगड जिल्हा संपर्क अध्यक्षांचा दौरा

राज ठाकरेंचे ‘मिशन २०२९’; कार्यकर्त्यांना मिळणार उभारी, तालुकानिहाय घेणार आढावा धाटाव । शशिकांत मोरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी कंबर कसली असून, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी नव्याने संपर्क…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटी चालकाचा मृत्यू

माणगाव जवळील गारळ गावच्या हद्दीतील घटना; चालक फरार माणगाव । सलीम शेखमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गारळ गावच्या हद्दीत विहान हॉटेलसमोर शनिवारी पहाटे एका भरधाव अज्ञात वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिली. या…

लोणेरे हत्याकांड: पोलिसांच्या आश्वासनानंतर जन-आक्रोश मोर्चा स्थगित

आरोपींच्या अटकेसाठी प्रशासनाला ३० एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम माणगाव । सलीम शेखलोणेरे येथील लॉजवर झालेल्या तरुणीच्या निर्घृण हत्याकांडातील आरोपी अजूनही मोकाट असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज, २५ एप्रिल रोजी गोरेगाव येथे ‘जन-आक्रोश…

एलसीबीत खळबळ! माणगावातील सहा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; चौकशीला वेग

रायगड | अमुलकुमार जैनजिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) माणगाव येथे कार्यरत असलेल्या सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. निलंबितांमध्ये उपनिरीक्षक अविनाश पाटील…

शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तीव्र; रोहा तालुक्यात कामकाज ठप्प

धाटाव । शशिकांत मोरेराज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून सुरू असलेला बेमुदत संप आज चौथ्या दिवसापर्यंत सुरू आहे सुरू असलेला संप अधिक तीव्र होत असून, रोहा तालुक्यात त्याचे पडसाद स्पष्टपणे उमटत…

विकासकामांचा दर्जा आणि गती समाधानकारक; श्रीवर्धन तालुक्यात प्रगतीचा आढावा घेत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले समाधान

श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी आज श्रीवर्धन शहर व तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा मॅरेथॉन पाहणी दौरा करून प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी ऐतिहासिक…

खोपटा पुलावर कंटेनर उलटला; दुचाकीस्वार थोडक्यात बचावले

उरण | अनंत नारंगीकरखोपटा पुलावर शुक्रवारी सकाळी मालाची वाहतूक करणारा एक अवजड कंटेनर पलटी झाल्याची थरारक घटना घडली. या अपघातातून समोरून जाणारे दुचाकीस्वार सुदैवाने थोडक्यात बचावले असून मोठा अनर्थ टळला…

रोह्यात राष्ट्रवादीला ‘दे धक्का’; अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

​अशोक धोत्रेंच्या नेतृत्वावर मोहोर; आ. महेंद्र दळवींच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन ​धाटाव | शशिकांत मोरेरोहा अष्टमी नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते अशोक धोत्रे यांनी…

आंबेनळी घाटात काळजाचा थरकाप: ७०० फूट खोल दरीत कोसळून दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू

पोलादपूर: महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात गुरुवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात वाईतील दांपत्याचा ७०० फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. मोहन चव्हाण (वय ५५) आणि राजश्री चव्हाण (वय ४८,…

लग्नाची लगबग थांबली! माणगाव पोलिसांच्या सतर्कतेने टळला बालविवाह

माणगाव पोलीस आणि महिला-बालविकास विभागाची संयुक्त कारवाई; पालकांचे केले समुपदेशन रायगड । सागर पेरेकरमाणगाव तालुक्यातील कातेचीवाडी येथे दोन बहिणींच्या विवाहाची लगबग सुरू असतानाच, त्यापैकी एक मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती समोर…

error: Content is protected !!