• Wed. Apr 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • 191 पेण विधानसभा होणार चुरशीची; निवडणूक रिंगणात ७ उमेदवार

191 पेण विधानसभा होणार चुरशीची; निवडणूक रिंगणात ७ उमेदवार

विनायक पाटीलपेण : १९१ पेण विधानसभा मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार आहे. यावेळी एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात असून तीन उमेदवारांमध्ये रंगतदार लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचे रवीशेठ पाटील…

उरण मतदार संघात एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

अनंत नारंगीकरउरण : १९० उरण विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखले केले होते. त्यापैकी आज दिनांक ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी…

आगरी समाजाचा अपमान केल्याबद्दल महेश बालदी यांनी जाहीर माफी मागावी

अखिल आगरी समाज परिषदेची पत्राद्वारे मागणी महेश बालदी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष विठ्ठल ममताबादेउरण : सध्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्या निडणुकीमध्ये अखिल आगरी समाज परिषद राजकारणापासून…

बोर्ली पंचतनमध्ये खड्डेमय रस्त्यांसह वाहनचालकांना मोकाट गुरांचाही करावा लागतो सामना!

मयूर पारकरदिवेआगर : बोर्ली पंचतन शहरातील मुख्य रस्त्यांवरच मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. मारुती नाका, गणेश चौक, बस स्थानक या परिसरात रस्त्यावर ही मोकाट गुरे बसलेली असतात. मोकाट जनावरांची संख्या…

तैवानमध्ये होणार्‍या आशियाई सहकार परिषदेत अभिजित पाटील करणार भारताचे प्रतिनिधीत्व

प्रतिनिधीअलिबाग : तैवानमध्ये होणार्‍या कलरॉक एक्सपोजर प्रोग्राम – 2024 या सहकार परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित सुरेश पाटील व समता पतसंस्था , कोपरगाव चे…

ऐन दिवाळीत नवी मुंबईत गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू

घनश्याम कडूउरण : राज्यासह देशभरातील दिवाळी सणाचे उत्साही वातावरण व तयारीची लगबग सुरू असतानाच नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उलवेमधील जावळे गावातील एका घरात गॅस सिलिंडरचा भीषण…

जगदीश ठाकुर व योगेश पाटील यांच्या माध्यमातून अनेक तरुणांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष सूरज काझमी व अंतोरे उपसरपंचांसह अनेक तरुणांनी बांधले शिवबंधन विनायक पाटीलपेण : पेण तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. दोन दिवसांपूर्वीच प्रसाद भोईर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब…

रायगड जिल्ह्यात ७ विधानसभा मतदार संघात एकूण १११ उमेदवारांचे १४० नामनिर्देशनपत्र दाखल

प्रतिनिधीरायगड : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी नामनिर्देशन भरण्यास दि.२२ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली होती. आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा अखेरपर्यंत जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात एकूण १११ उमेदवारांचे १४०…

२६५० प्रतिपालीत व अप्रतीपालीत विद्यार्थ्यांना दिवाळी भेट

पालकांनी मानले सीएफआय संस्थेचे आभार विनायक पाटीलपेण : दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलांची दिवाळी आनंदात जावी यासाठी यावर्षी देखील चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या संस्थेने एकूण २६५० प्रतिपालीत व अप्रतीपालीत मुलांना दिवाळी…

निजामपूर रोडवर मोटारसायकल व पिकअपमध्ये अपघात; एकाचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : पुणे दिघी मार्गावरील निजामपूर रोडवर मौजे पाणोसे गावच्या हद्दीत मोटारसायकल व पिकअपमध्ये अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे…

error: Content is protected !!