अर्धवट कॉक्रीटीकरण प्रवाशांच्या मुळावर!
माणगाव बसस्थानक आवारातील खड्ड्यातील चिखलातून प्रवाशांची पायपीट सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे असणाऱ्या माणगाव बसस्थानक आवारात गेले अनेक दिवस प्रवासी नागरिक बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांशी सामना करीत आहेत. याकडे…
पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर एसटी बस व दुचाकीचा अपघात; २ जण जखमी
देवेंद्र दरेकरपोलादपूर : अपघाताचे प्रमाण सध्या वाढत चालले असून पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील कापडे बुद्रुक भवानवाडी फाट्याजवळ आज एसटी बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण जखमी झाल्याची घटना…
घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दरोडेखोरांना फिल्मी स्टाईलने अटक
• स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागची कारवाई• 10 तोळे सोनेसह कार जप्त; दरोडेखोरांवर राज्यात 29 गुन्हे दाखल देवा पेरवीपेण : शहरातील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट चिंचपाडा व रामवाडी येथील बिल्डिंग मध्ये…
म्हसळा तालुक्यातील मांदाटणे ग्रामपंचायतीची ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत राज्यस्तरीय पडताळणी
वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील आदर्श पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत मांदाटणेची स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत राज्यस्तरीय समितीकडून पडताळणी करण्यात आली. मांदाटणे ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा पुरस्कार, आदर्श गाव पुरस्कार, कोरोनामुक्त गाव पुरस्कार,…
बक्षी कमिटीच्या अहवालाची जेएनपीटीमध्ये होळी
विठ्ठल ममताबादेउरण : जेएनपीटी येथे देशातील प्रमुख बंदर कामगार वेतन करार समितीमध्ये बक्षी कमिटीने सादर केलेल्या अहवालाची होळी करून निषेध व्यक्त केला गेला. वेतन करार समितीचे सदस्य आणि भारतीय मजदूर…
मनसे विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्र उपाध्यक्ष शालोम पेणकरला देखील खंडणी प्रकरणी अटक
दोन दिवसांची पोलीस कोठडी; मनसेतून हकालपट्टीची मागणी प्रतिनिधीपेण : येथील मुद्रांक विक्रेते व सेतू चालक हबीब खोत यांच्या कडे तीन लाख रुपये खंडणी प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष…
माणगांव तालुका प्रेस क्लबने प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन केले सन्मानित
गौतम जाधवइंदापूर : रायगड जिल्हा प्रेस क्लब संलग्न माणगांव तालुका प्रेस क्लबने माणगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना दि. १३ जुलै रोजी त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पुरस्कार देऊन त्याना सन्मानित केले. यावेळी वावेदिवाळी…
रोहा चिल्हे येथे यांत्रिक पद्धतीने भात लागवड
रोहा कृषी अधिकारी व शेतकरी यांचा स्तुत्य उपक्रम विश्वास निकमगोवे-कोलाड : रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे अत्याधुनिक यांत्रिक पद्धतीने शेतामध्ये भात लागवड करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी रोहा यांच्या…
शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांची राजकारणातून निवृत्ती
पनवेल : मागील दोन वर्षांपासून तळोजा कारागृहात कर्नाळा बॅंक गैर व्यवहारात अटकेत असलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी कारागृहातून प्रसिद्ध पत्रक जाहीर केले असून त्यामध्ये आजारपणाला कंटाळून शेकापच्या सक्रिय…
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी
अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम प्रतिनिधीअलिबाग : सामाजिक बांधिलकी जपत रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी येथील जिल्हा परिषद…
