अलिबाग तालुक्यातील ताजपूर गावाच्या पाण्याच्या टाकीवर दरड कोसळली , गावचा पाणी पुरवठा बंद
प्रतिनिधीअलिबाग : तालुक्यातील रामराज विभागात ताजपुर गावातील पाण्याची टाकी आणि विहीर परिसरात दरड कोसळली आहे. त्यामुळे परिसरात मातीचा ढिगारा साचल्याने गावाचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिबाग महसूल विभागाने घटनास्थळी…
उरण तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे हजेरी लावून पलायन!
पळपुट्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी घन:श्याम कडूउरण : गेली ५ ते ६ दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे उरणमध्ये पूरपरिस्थिती व दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मात्र यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत…
रायगड भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्याविरोधातील सर्व दोषारोप उच्च न्यायालयाकडून रद्द
अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्यावरील सर्व दोषारोप उच्च्य न्यायालयाने रद्द केले आहेत. या निर्णयामुळे अॅड. मोहीते यांना दिलासा मिळाला आहे. एका महिलेने त्यांच्यावर आरोप…
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
किरण लाडनागोठणे : रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत असून भारतीय हवामान विभागाच्या पूर्वसुचनेनुसार रायगड जिल्ह्याला २७ ते २९ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. या सर्व बाबीचा विचार करता रायगड जिल्ह्यातील…
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिबंधात्मक लसींचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा; नागरिकांची मागणी
किरण लाडनागोठणे : आपल्या देशात सर्प, विंचू, श्वान दंशाच्या दरवर्षी दोन लाख घटना घडत असतात. त्यात अनेक व्यक्ती दगावत असतात. व्यक्ती दगावण्याला जरी अनेक कारणे असली तरी त्यातील प्रमुख कारण…
रोहेकरांनो सावधान, ‘शासन आपल्या दारी’ सांगत चोरटे शिरले घरात
भिसे गावातील घटना,बालिकेच्या सतर्कतेने अनर्थ टळला अमोल पेणकररोहे : शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी अशी घटना मंगळवार दि. 25 जुलै रोजी घडली आहे. आम्ही शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत…
मुसळधार पावसातही म्हसळा तालुक्यात शेतीची कामे पूर्णत्वास; बळी राजा सुखावला
फळझाड, भाजीपाला लागवड करण्यास शेतकरी सज्ज वैभव कळसम्हसळा : जिल्ह्यातील म्हसळा तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ लोकवस्तीचा असला तरी सर्व संपन्न आहे. तालुक्याचे पश्चिम व उत्तर भागात समुद्र खाडी तर…
श्रीवर्धनला अतिवृष्टीचा फटका; जनजीवन विस्कळीत
• सलग तिसऱ्या दिवशी कोसळधार सुरूच• बोर्लीपंचतनला जोडणारे मार्ग पाण्याखाली; परिसरात शाळांना सुट्टी• रस्त्यावर पाणी आल्याने दिवसभर वाहने अडकली गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात मंगळवार पासूनच मुसळधार पावसाची सुरुवात झाल्याने…
रोहा नजिक बंद घरात मोठी चोरी,लाखोंचा मुद्देमाल लंपास
घटनास्थळी श्वान पथक व अन्य यंत्रणा दाखल शशिकांत मोरेधाटाव : रोहा शहरानजीक भुवनेश्वर हद्दीतील शिल्पनगरीजवळ असलेल्या बंद घरात बुधवारी रात्रौ मोठी चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली. घराच्या आजूबाजूला कोणी नसल्याचा…
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गरोदर ठेवणाऱ्या नराधमाला जन्मठेप आणि २५ हजार रूपये दंड
खोपोली पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील अल्पवयीन पीडितेला धमकी देवून तिच्यावर बलात्कार करून गर्भवती करणारा आरोपी रविंद्र महादेव जाधव, (वय ५० वर्षे, रा.…
