• Sat. Mar 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाडचा निकाल १०० टक्के

द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाडचा निकाल १०० टक्के

कस्तुरी लोखंडे ९४.८०% गुण संपदान करून प्रथम विश्वास निकमकोलाड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल सोमवार, दि. २७ मे…

कोप्रोली नाक्यावर गुप्ता सँडविच दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट

अनंत नारंगीकरउरण : कोप्रोली नाक्यावर गुप्ता सँडविच आणि ज्युस सेंटरच्या दुकानात गँस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी (दि. २८) दुपारी ४ च्या सुमारास घडली. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की…

जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या प. पां. मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूलचा निकाल १०० टक्के

सृष्टी पाटील उरण तालुक्यात प्रथम विनायक पाटीलपेण : जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल, वेश्वी शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा निकाल सलग सहाव्या वर्षीही 100 टक्के…

उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी पेणमध्ये

कल्पेश ठाकूर यांचा कार्य अहवाल प्रकाशन व साई सहारा रेस्टोरंटचे उदघाट्न विनायक पाटीलपेण : मुंबई-गोवा महामार्गवरील अपघातग्रस्त नागरिकांसाठी “देवदूत” ठरलेल्या पेण येथील कल्पेश शरद ठाकूर यांच्या कार्य अहवाल प्रकाशन व…

कोप्रोली चौकात सँडविचच्या दुकानाला आग

आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश; जीवितहानी नाही विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील कोप्रोली चौकात असलेल्या गुप्ता सॅन्डविचच्या दुकानाला मंगळवार, दि. २८ मे २०२४ रोजी दुपारी २ च्या सुमारास अचानक आग लागली. दुकानातून…

तळा सोनसडे गावातील मायलेकी एकाच वेळी दहावी पास

गौतम जाधवइंदापूर : तळा तालुक्यातील सोनसडे गावातील कु. श्रावस्ती प्रशांत माळी तसेच धानिता काशिराम गव्हाणे उर्फ प्रेरणा प्रशांत माळी या मायलेकी एकाच वेळी दहावी बोर्डाच्या परीक्षेला बसल्या असता त्या दोघीही…

रा. ग. पोटफोडे विद्यालय खांबचा निकाल ९२.८५ टक्के

श्रीयोग देशमुख ९१.४० टक्के गुण मिळवून प्रथम अमोल पेणकररोहे : तालुक्यासह रायगड जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित रा. ग. पोटफोडे हायस्कूलचा यंदाचा इयत्ता दहावीचा…

बिकट परिस्थितीवर मात करून ‘ती’ शाळेत आली पहिली

घरीच अभ्यास करून स्वराने मिळविले ८८.६० टक्के गुण अमुलकुमार जैनअलिबाग : वडील लकवा या आजाराने अंथरुणाला खिळलेले, घरात कमावती आई. अशी बेताची आर्थिक परिस्थिती असूनही कोणत्याही खाजगी शिकवणीला न जाता…

माणगाव एस. एस. निकम इंग्लिश स्कुलचा निकाल १०० टक्के

अनुष्का जैन ९८.२० टक्के गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल सोमवार,…

म्हसळा तालुक्याचा दहावीचा निकाल ९८ टक्के

न्यू इंग्लिश स्कूलची सृष्टी वालवटकर ९२.२० टक्के गुण मिळवून प्रथम तर ओम कुलकर्णी ९२ टक्क्यांनी द्वितीय अंजुमनचा अब्दुला जळगावकर ९२.६० टक्क्याने प्रथम वैभव कळसम्हसळा : मार्च २०२४ मध्ये झालेल्या एसएससी…

error: Content is protected !!