३८ वर्षे उलटूनही जुना शेवा कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत
• रॅली काढून ग्रामस्थांनी केला निषेध व्यक्त; राजकीय पुढारी, नेत्यांना गावात बंदी• आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ग्रामस्थांचा निर्णय विठ्ठल ममताबादेउरण : एनएसपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरातील ग्रामस्थांनी…
नवरात्र उत्सव कोणाच्याही भावना न दुखावता आनंदाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करा -सपोनि डॉ. प्रसाद ढेबे
दिघी सागरी पोलीस ठाणे येथे शांतता समितीची सभा संपन्न अभय पाटीलबोर्लीपंचतन : गावच्या प्रत्येक सणांमध्ये एक वेगळा आनंद आहे, पारंपरिक पद्धतीने सण फक्त गावाकडे साजरे होतात त्यामुळे डीजे ऐवजी आपण…
कालव्याच्या पाण्यासाठी बळीराजाचा पुन्हा ‘एल्गार’
• सोमवारी पाणी जागर अभियानात बाईक, बैलगाडी रॅली, गाण्यातून प्रबोधन• कोलाड येथील आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शशिकांत मोरेधाटाव : रायगड जिल्हासह राज्यात चर्चेत आलेल्या कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याचा…
रायगड जिल्ह्यात तब्बल ५३५ पदे रिक्त; पोलिस यंत्रणेला करावी लागते तारेवरची कसरत!
अमुलकूमार जैनअलिबाग : राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यात अट्टल गुंडांसह विविध प्रकारच्या माफिया टोळ्यांचे वर्चस्व आणि दहशत वाढत आहे. समाजकंटकांवर वर्दीचा धाक राहिला पाहिजे, ही भावना स्वाभाविक असली…
उरण चिटफंड घोटाळ्यातील आरोपीला मध्य प्रदेशातून अटक
घन:श्याम कडूउरण : गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून उरण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळून फरार झालेल्या सतीश विष्णू गावंड याला नवी मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेश येथून अटक केली…
नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक : सर्वात मोठा मतदार संख्येचा वाॅर्ड क्रं. ४ उमेदवारांची दमछाक करणारा!
किरण लाडनागोठणे : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली असून येत्या ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ६ नोव्हेंबरला मतदानाचा निकाल लागणार आहे. मे २०२३ ला नागोठणे ग्रामपंचायतीची मुदत…
केळवणे गावात बिबट्याचे दर्शन
घन:श्याम कडूउरण : केळवणे गावात गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान वाघेश्वर भागात अगदी लोकवस्ती असलेल्या रहदारीच्या ठिकाणी ग्रामस्थांना चक्क बिबट्याचे दर्शन झाले आहे. केळवणे गावाची वाघेश्वर टेकडी ही चिरनेरच्या जंगलाचा पूर्वार्ध…
प्रॉपर्टी कार्डसाठी पंचायत समिती उरण कार्यालयावर उरणकरांची धडक
विठ्ठल ममताबादेउरण : बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे गावठाण हक्क प्रॉपर्टीकार्ड प्रस्ताव दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पंचायत समिती उरण सभापती आणि गटविकास अधिकारी यांना सादर करण्यात आले. यावेळी बालई काळाधोंडा…
रस्त्याच्या कडेला वाढलेल्या गवतामुळे वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला!
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुस्तावले तर ठेकेदार मस्तावले! मिलिंद मानेमहाड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुका हा ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या तालुक्यात पाच राज्यमार्ग व तेरा जिल्हा मार्ग…
तोतया उभा करून जमिनीची खरेदी; १३ जणांविरोधात गुन्हा दाखल
सलीम शेखमाणगाव : तालुक्यात तोतया माणूस उभा करून जमीन खरेदी केल्याची घटना घडली असून १३ जणांविरोधात गुन्हा माणगांव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार सविस्तर वृत्त…
