• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • जेएनपीटीमध्ये 32 कोटींची सुपारी जप्त

जेएनपीटीमध्ये 32 कोटींची सुपारी जप्त

घनःश्याम कडूउरण : महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई करताना जेएनपीटी बंदर येथे 14 कंटेनरमधून आलेली 32 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची सुमारे 371 मेट्रिक टन सुपारी जप्त केली आहे. या प्रकरणात…

प्रज्वला ठाकूर यांचे बँक ऑफ महाराष्ट्र नवघर शाखेसमोर भीक मांगो आंदोलन

• बँक ऑफ महाराष्ट्र नवघर शाखेचा भोंगळ कारभार; खातेदाराची ३१ लाखांची फसवणूक• उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तरीही प्रज्वला ठाकूर न्यायापासून वंचित• बँकेने आर्थिक फसवणूक केल्याने प्रज्वला ठाकूर यांच्यावर उपासमारीची…

घारापुरी बेटावरील प्राचीन बारा ज्योतिर्लिंग

वैशाली कडूउरण : तालुक्यातील सुप्रसिद्ध घारापुरी बेटावर प्राचीन अशी बारा ज्योतिर्लिंग आहेत. मुंबईपासून अवघ्या 10 किमी अंतरावर घारापुरी बेट आहे. तेथे अति प्राचीन बारा शिवलिंग आहेत. ठिकठिकाणी उत्खन्नातून आढळून आलेली…

ज्वेलर्सच्या दुकानातून चोरी करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

अमूलकुमार जैनअलिबाग: येथील श्री महावीर चौक येथील ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या महिला आरोपी वनिता प्रदीप वाघमारे (कात्रज, पुणे) हिस पियुष मेहता यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी…

श्रीवर्धनमध्ये शिवसेना ठाकरे गटाची भव्य रॅली

उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी श्रीवर्धनमध्ये रॅली गणेश प्रभाळेदिघी : उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत श्रीवर्धन शहरात शिवसेनेतर्फे रविवारी भव्य रॅली काढण्यात आली. यात…

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांमुळे एसटीतील महिलेची प्रसूती

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानतेमुळे धोका टळला विश्वास निकमकोलाड: मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल ते महाड दरम्यान एसटीने प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेची प्रसूती मुंबई गोवा महामार्गावरील खड्डयांमुळे एसटीतच झाली आहे मात्र, प्रसुती झालेली महीला…

चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचा शुभारंभ

अनंत नारंगीकरउरण : मुंबई शिवडी – न्हावा शेवा सिलिंगचे प्रवेशव्दार म्हणून उदयास येत असलेल्या चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत रविवारी ( दि१०) विविध विकास कामांचा शुभारंभ चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर उर्फ काका…

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य प्रवक्ता पदी शामकांत भोकरे तर सरचिटणीस पदी सुकुमार तोंडलेकर

प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र अभय पाटीलबोर्ली पंचतन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या पक्षाच्या रायगड जिल्हा कार्यकारिणीमध्ये मुख्य…

ओएनजीसीच्या प्रकल्पातून तेल गळती

• बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी नागाव ग्रामपंचायतने घेतला पुढाकार• ओएनजीसी कंपनीवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत असून या राष्ट्रीय प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात…

पावसाने भातपिकांना दिली नवसंजीवनी

अनंत नारंगीकरउरण : महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर गुरुवारी (दि. ७) पहाटेपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसा अभावी कोमेजून, करपून जाणाऱ्या भात पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकंदरीत कमी अधिक पडणाऱ्या…

error: Content is protected !!