• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • सोशल मीडियावरून झालेली ओळख ठरली महागात; अल्पवयीन मुलाकडून मैत्रिणीवर अत्याचार, पालकांवरही गुन्हा दाखल

सोशल मीडियावरून झालेली ओळख ठरली महागात; अल्पवयीन मुलाकडून मैत्रिणीवर अत्याचार, पालकांवरही गुन्हा दाखल

मुरुड तालुक्यातील धक्कादायक घटना मंत्री अदिती तटकरे यांच्या जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे वाढते प्रकार रायगड丨अमुलकुमार जैनआजच्या सोशल मीडियाच्या युगात मोबाईल प्रत्येकाच्या हातात पोहोचला आहे. मित्रमैत्रिणी, नातेवाईकांशी संपर्क ठेवण्यासाठी हे साधन…

कोर्लईत विवाहित महिलेची आत्महत्या; सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

रायगड | अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात भाग्यश्री समीर बलकवडे (वय ३२) या विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तिच्या…

चार वर्षानंतरही कळमजे पूलाचे काम अपूर्णच! प्रवाशांचे हाल

भाजपने तहसीलदारांना दिले निवेदन; तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी माणगाव । सलीम शेखमुंबई–गोवा महामार्गावरील माणगावजवळील कळमजे फाटा येथे असलेला गोद नदीवरील पूल गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण स्थितीत असून पावसाळा आला…

धक्कादायक! गणपतीच्या दर्शनातून वाद, नऊ जणांकडून आदिवासी कुटुंबातील पाच जणांना मारहाण

रोहा तालुक्यातील घटना; मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, सहा जणांना अटक रायगड | अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एका आदिवासी युवकाने मुरुड तालुक्यातील मुलीच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतल्याच्या रागातून…

धाटावमध्ये दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील धाटाव गावात दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. सोनारसिद्ध मंदिरा लगतच्या विसर्जनस्थळावर ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ असा गणरायाचा गजर…

रस्त्याच्या मधोमध डंपर बंद पडल्याने जेएनपीटी–गव्हाण फाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी

उरण । अनंत नारंगीकरउरण परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गव्हाण फाटा रस्त्याच्या मधोमध एक डंपर बंद पडल्याने मोठी कोंडी झाली. परिणामी,…

ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे गणेशोत्सवानिमित्त पूजा साहित्य वाटप

सोगाव । अब्दुल सोगावकर अलिबाग तालुक्यातील मापगाव विभागातील सात गावांमध्ये गणेशोत्सवानिमित्ताने सुमारे ५३० कुटुंबाना गणेश पूजन साहित्य वाटप उपक्रमाचे मापगाव येथील गणेश मंदिरात रविवार, दि. २५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते…

दि. बा. पाटील नामकरणासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

उरण । घनःश्याम कडूनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार असून नोव्हेंबरपासून पहिले उड्डाण सुरू करण्याची अदानी उद्योगसमूह आणि सिडकोची तयारी सुरू आहे. विमानतळाचे…

घरफोडीत लाखोंचा डल्ला टाकणारे ‘चोरटे पती-पत्नी’ उरण पोलिसांच्या जाळ्यात; तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

उरण । घनःश्याम कडूउरण तालुक्यातील दादरपाडा भागात घडलेल्या धाडसी घरफोडी प्रकरणाचा उरण पोलिसांनी अल्पावधीत पर्दाफाश करत कुख्यात चोरट्या पती-पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास…

शाहरुख खानच्या मुलीची जमीन खरेदी संशयाच्या भोवऱ्यात

लागवडीसाठी दिलेली जमीन कोटींच्या व्यवहारातून विकली; शासनाकडे तक्रार दाखल रायगड | अमुलकुमार जैन बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांची मुलगी सुहाना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण, तिने रायगड जिल्ह्यातील…

error: Content is protected !!