नागोठणेत ६.६० लाखांच्या घरफोडीचा बनाव उघड; कर्जापायी फिर्यादीनेच लपवले होते आई अन् पत्नीचे दागिने
नागोठणे । नितीन गायकवाडआर्थिक अडचणींमुळे स्वतःच्याच घरातील आई आणि पत्नीचे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लपवून घरफोडीचा खोटा बनाव रचणाऱ्या फिर्यादीचा पोलिसी खाक्या दाखवताच पर्दाफाश झाला आहे.…
नागोठणेत व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा भामटा गजाआड
नागोठणे पोलीस ठाणे अन् एलसीबीची धडाकेबाज कारवाई २ लाख ९९ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त; पोलादपूरच्या आरोपीला २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी नागोठणे । नितीन गायकवाडनागोठणे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना तसेच लॉज चालकाला बनावट…
सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निरीक्षण: “बाळासाहेबांच्या ताकदीवर नव्हे, तर स्वतःच्या ताकदीवर लढा!”; धनुष्यबाण चिन्हावरून ताशेरे
नवी दिल्ली (विशेष बातमीदार): शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान बुधवारी घटनापीठाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर महत्त्वाचे ताशेरे ओढले. एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ नीरज…
गणेश विसर्जन मिरवणुकीत DJ, लेझर लाईट्स अन् स्प्रे वापरावर बंदी; उल्लंघन केल्यास होणार कारवाई
रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी; नागरिक आणि पोलिसांच्या सुरक्षेसाठी निर्णय अलिबाग : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका शांततेत आणि निर्विघ्न पार पडाव्यात, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रायगड जिल्हा…
गणेशोत्सवाच्या देखाव्यातून ‘तिसरी मुंबई’विरोधात रणशिंग!
‘शेती वाचवा, गाव वाचवा’चा हुंकार; जमीन न विकण्याचे शेतकरी-युवांना आवाहन उरण । घनःश्याम कडूगणपती बाप्पाच्या उत्सवाला सामाजिक प्रश्नांची जोड देत उरणमध्ये ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाविरोधातील लढ्याची जनजागृती थेट गणेशोत्सवाच्या देखाव्यातून करण्यात…
आजचे राशिभविष्य
रविवार, १३ सप्टेंबर २०२६ मेष राशीक्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. तुमच्यासारख्याच समान आवडीनिवडी…
उरणमध्ये क्षुल्लक कारणावरून कुऱ्हाड अन् रॉडने हल्ला; ७ वर्षांच्या चिमुकलीसह कुटुंब बालंबाल बचावले
द्रोणागिरी सेक्टर-५० मधील घटना : उरण पोलीस ठाण्यात १५ जणांच्या जमावावर गुन्हा दाखल उरण । घन:श्याम कडूद्रोणागिरी सेक्टर-५० मधील निर्मल हाईट्स परिसरात रात्री कुटुंबासोबत फेरफटका मारणाऱ्या एका कुटुंबावर १० ते…
माणगावात जुगार अड्ड्यावर छापा!
पहाटेच्या छाप्यात ३२ जण ताब्यात, ९ वाहने २९ मोबाईलसह ७५.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त माणगाव । सलीम शेखमाणगाव शहरातील मुंबई-गोवा महामार्गा लगत कार्तिक हॉटेल समोरील एका इमारतीत सुरू असलेल्या कथित जुगार…
‘सोनियाच्या पावलांनी गौराई आली’ गाण्याचे चित्रीकरण संपन्न; गौरी-गणपती उत्सवात रसिकांच्या भेटीला
अदिती पाटील मुख्य भूमिकेत; पेणमधील ‘शिव-शंभो’ बंगल्यात पार पडले चित्रीकरण पेण : विनायक पाटीलगौरी-गणपतीच्या उत्सवाचे औचित्य साधून निर्माते लाभेश पाटील यांच्या कल्पक संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘सोनियाच्या पावलांनी गौराई आली’ या…
स्मार्ट मीटरविरोधात शेकाप आक्रमक; गणेशोत्सवानंतर अलिबागमध्ये भव्य मोर्चा धडकणार
अलिबाग : महावितरणकडून बसवण्यात येत असलेल्या ‘स्मार्ट मीटर’विरोधात आता शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आक्रमक झाला असून, रायगड जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्मार्ट मीटरमुळे येणारी वाढीव वीजबिलं,…
