• Mon. Mar 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उरणमध्ये विद्यार्थी सुरक्षा जागरूकता शिबिराचे आयोजन

उरणमध्ये विद्यार्थी सुरक्षा जागरूकता शिबिराचे आयोजन

विनायक पाटीलपेण : दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.३० ते १ या कालावधीत न्हावाशेवा पोलिस विभाग व चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया यांच्या वतीने जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेव, उरण या…

बोरी शाळेचे उपशिक्षक उज्वल म्हात्रे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

अक्षय म्हात्रेवढाव-पेण : रायगड अविष्कार फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार 2023-24′ रायगड जिल्हा परिषद शाळा बोरी ता. पेण येथे प्राथमिक विभागात कार्यरत असलेले शिक्षक उज्वल चांगदेव म्हात्रे यांना देण्यात…

पाणदिवे येथील हुतात्मा स्मारकात ठेवले बांधकाम मटेरियल

अशोक शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची नितेश पाटील यांची मागणी हुतात्मा स्मारकात २ वर्षे बांधकाम साहित्य धूळ खात पडून; स्मारकचा अपमान गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषण करणार विठ्ठल ममताबादेउरण…

मुंबई-गोवा महामार्ग वर्षभरात पूर्ण होईल; आ. भरत गोगावले यांचे आश्वासन

१ कोटीच्या माणगांव बस स्थानक रस्त्याचे भूमिपूजन सलीम शेखमाणगाव : आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. संपूर्ण कोकणाला भेडसावणाऱ्या मुंबई महामार्गाचे काम येत्या ८ ते १० महिन्यात पूर्ण करण्याची जबाबदारी…

‘मला म्हणतात ताईंच्या मंत्रिपदात लुडबूड करु नका,’ भरत गोगावलेंचं आदिती तटकरेंसमोर जाहीर विधान

रायगड : आपल्याला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलंय. मात्र आपण ते अजून घेतलं नसल्याचं, शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं. तर सर्व जण आपल्याला सांगताहेत आता जे दिलंय ते…

चोंढी येथील डॉ. अरुंधती जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील मांडवा लायन्स क्लबचे पदाधिकारी अनिल जाधव यांच्या पत्नी डॉ. अरुंधती जाधव यांचे शनिवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता चोंढी येथील राहत्या…

स्वच्छता ही सेवा उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी समुद्र किनारा स्वच्छता अभियान

रायगड : स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने…

गोरगरीब, कष्टकरी जनतेच्या आशिर्वादामुळे मी खासदार झालो -खा. धैर्यशील पाटील

विश्वास निकमकोलाड : सुदर्शन कंपनीमध्ये गोळीबार झाला होता, या गोळीबारात एका कामगाराच्या पायाला गोळी लागली होती. त्या कामगाराची दखल कोणी घेतली नव्हती. ते कामगार पाच वर्षांनी मला भेटले. मी माझ्या…

शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेचे चिमुकलीच्या डोक्यात टोकदार पेनाचे घाव

उरण-जासईमध्ये ५ वर्षीय चिमुकलीला नीता म्हात्रेने केली अमानुष मारहाण रक्ताचे डाग मिटवून टाकण्यासाठी धुतले मुलीचे केस ३ दिवस झाले तरी शिक्षिका मोकाट; उरण पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष घन:श्याम कडूउरण : उरण…

उरणमधील बांधकाम परवानगीची फेरपडताळणी व बेकायदा बांधकामांच्या चौकशीची मागणी

घनःश्याम कडूउरण : उरण पालिकेत कायदा धाब्यावर बसवून बांधकाम परवाने दिल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. या सर्व बांधकाम परवान्यांची फेरपडताळणी व बेकायदा बांधकामांच्या चौकशीची मागणी सामाजिक संघटनाकडून करण्यात आली आहे. पालिकेत…

error: Content is protected !!