• Wed. Mar 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ब्लू जेट हेल्थकेअर मृत्यू प्रकरणातील तपास मंदावला?

ब्लू जेट हेल्थकेअर मृत्यू प्रकरणातील तपास मंदावला?

मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत नोव्हेंबरमध्ये झालेल्या घटनेत अकरा कामगारांचा जळून मृत्यू तर पाच कामगार गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी महाडच्या प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा…

दिवेआगरचा वृक्षारोपण प्रकल्प रखडला!

एक हेक्टर भूखंडावरील मियावाकी प्रकल्प अधांतरीच; लागवडी अभावी हजारो रोपे करपली गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर पर्यटन स्थळाला समुद्रकिनाऱ्यालगत वृक्ष लागवडीने हिरवेगार करणारे मियावाकी प्रकल्प गेल्या सात महिन्यांपूर्वी सुरू…

आदर्श पतसंस्थेतर्फे १९५ जणांची नेत्र तपासणी; ६१ जणांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणार

प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या पोयनाड शाखेचा चौथा वर्धापन दिन सोमवारी (दि. 18) साजरा कराण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात…

दिवेआगरला पर्यटकांची पसंती

• वर्षाच्या शेवट महीन्यात पर्यटकांची रेलचेल सुरू• नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी संजय प्रभाळेबोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर पर्यटन स्थळाला मोठी पसंती मिळत आहे. प्रत्येक विकेंडला होणारी पर्यटकांची रेलचेल या वर्षाच्या…

करंजा बंदरात बोटीला आग; बोट जळून खाक

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील महत्वाचे मच्छिमार बंदर म्हणून नावलौकीक असलेल्या करंजा-नवापाडा येथिल बंदरावर उभ्या असलेल्या बोटीला मंगळवारी (दि. १९) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ही बोट…

नागोठणे ग्रामपंचायतीचे कुशल प्लंबर कर्मचारी चंद्रकांत ताडकर सेवानिवृत्त

शामकांत नेरपगारनागोठणे : येथील ग्रामपंचायतीचे कुशल प्लंबर नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील मुरावाडी गावाचे सुपुत्र चंद्रकांत ताडकर हे आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 1 डिसेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. ग्रामपंचायत हद्दीतील जलवहिनीचा…

नेरळ पोलिसांकडून ५ मोबाईल चोरीचे २ गुन्हे उघड

सीसीटिव्हीची मदत आली कामी, नेरळ पोलिसांची आणखी एक धडाकेबाज कामगिरी गणेश पवारकर्जत : नेरळ परिसरात दोन मोबाईल चोरीच्या घटना घडून त्यात ५ मोबाईल चोरीला गेले होते. याबाबत फिर्यादी यांनी पोलिस…

द्रोणागिरी नोड सीआरझेडच्या विळख्यात: भविष्यात कारवाईचे संकेत

घन:श्याम कडूउरण : सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची निर्मिती झाली आहे. परंतु, सदर नोड हा समुद्र किनारी असल्याने त्याठिकाणी सीआरझेड कायदा लागू करण्यात आला असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. त्यामुळे सीआरझेड बाधीत…

माणगाव-पुणे रस्त्यावर दुचाकीची कारला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : माणगावपासून जवळच असलेल्या कांदळगाव गावच्या हद्दीत काळनदी पुलाच्या पुढे माणगाव-पुणे रस्त्यावर भरधाव वेगाने असलेल्या दुचाकीस्वाराने विरुद्ध दिशेला जात स्विफ्ट डिझायर कारला समोरून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात…

महाडच्या आरुष कोल्हेचे दमदार शतक

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत एसबीसी महाड संघ विजयी क्रीडा प्रतिनिधीपोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट…

error: Content is protected !!