• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • इच्छापुर्ती करणारा चिरनेरचा महागणपती!

इच्छापुर्ती करणारा चिरनेरचा महागणपती!

अनंत नारंगीकरचिरनेर-उरणरायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरनेर हे एक आगरी समाजाची वस्ती असलेले गाव. पनवेलपासून २२ किलोमीटर तर उरण शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले निसर्गरम्य गाव. आजूबाजूला डोंगर, तळी,…

सीएनजीवर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करा!

रवी साळुंखे यांची रायगड विभाग नियंत्रकांकडे मागणी विनायक पाटीलपेण : सीएनजीवर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची धाव घेण्याची क्षमता कमी असल्याने मूळ ठिकाण गाठेपर्यंत प्रवाशांना दीड ते दोन तासांचा विलंब लागत…

विंधणे रस्त्यावर कंटेनर पलटी; दोन महिला सुदैवाने बचावल्या

अनंत नारंगीकरउरण : चिरनेर-गव्हाण फाटा रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या मालवाहू ट्रेलरला सोमवारी (दि. १२) दुपारी १२ च्या सुमारास अपघात झाला आहे. सदर अपघातात स्कूटीवरुन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या दोन महिला सुदैवाने बचावल्या…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप! अशोक चव्हाणांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

मुंबई : मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.…

हरिहरेश्वर मंदिरातील गाभारे राहणार बंद

मूर्तींच्या वज्रलेप विधीसाठी १८ दिवस बंददेवांच्या प्रतिमेतून भाविकांना मिळणार दर्शन गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी १८…

कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचा बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे त्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्याने बारावीचे उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी पवार साहेब यांच्या मार्फत शिक्षणमंत्री दीपक…

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्यावतीने बोर्ली पंचतन येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन

अभय पाटीलबोर्ली पंचतन : अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणेने स्व स्वरूप संप्रदायतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या महारक्तदान शिबिराचे आयोजन बोर्ली…

अल्पवयीन प्रेमसंबंधामुळे बालविवाहाचा घाट

पतीसह दोन्ही कुटुंबावर पोस्को तसेच बालविवाह कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल मिलिंद मानेमहाड : अल्पवयीन प्रेमी जोडप्याच्या प्रेमसंबंधातून मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिल्याने बेकायदेशीर लग्न लावण्याचा घाट दोन्ही कुटुंबाने केल्यामुळे पतीसह…

परवानगी शंभर आणि उत्खनन हजार ब्रास

श्रीवर्धनमध्ये महसूल अधिकारी भूमाफियांच्या दावणीला? गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात भूमाफियांनी धुडघूस घातला असून अवैध माती उत्खननाचा सपाटा चालविला आहे. हजारो ब्रासचे बेकायदेशीरपणे उत्खनन होऊन तसेच तक्रारी होऊनही…

गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, तर मारेकरी मॉरिसची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या

मुंबई : दहिसर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आलाय. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या.…

error: Content is protected !!