कळंबुसरे ते कोप्रोली रस्त्यावरील साकवाचे काम सुरु
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील पुर्व विभागातील गावांना जोडणाऱ्या कळंबुसरे ते कोप्रोली रस्त्यावरील जिर्ण झालेल्या साकवाचे नव्याने काम सार्वजनिक बांधकाम विभाग उरण ने हाती घेतले आहे. त्यामुळे प्रवाशी नागरीकांनी समाधान व्यक्त…
बंद करा, साड्यांचा आहेर बंद करा…!
आगरी, कोळी समाजातील महिला उतरल्या रस्त्यावर घनःश्याम कडूउरण : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि तितकाच आनंदाचा क्षण असतो. हा क्षण नवरा-नवरीप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांसाठीदेखील तितकाच आनंद अन् उत्साहाचा असतो.…
आता घरोघरी स्मार्ट मीटर
प्रतिनिधीनागोठणे : राज्यात विरोध असतानाही महावितरण यंत्रणेत स्मार्ट मीटर बसविण्यात आले. आता घरोघरी ही मीटर येत असून ज्यांची मीटर फॉल्टी आहेत, तेथे पहिल्यांदा मीटर बसविण्यात आली आहेत. त्यानंतरचा टप्पा म्हणून…
रायगड 40+ प्रीमियर लीगमध्ये पेण संघाची उल्लेखनीय कामगिरी
समीरा अँड निधी बळवली पेण संघाने पटकावला तृतीय क्रमांक पेण संघाचा दीपक पाटील ‘मॅन ऑफ द सिरीज’चा मानकरी विनायक पाटीलपेण : रायगड जिल्ह्यातील मानाची आणि सन्मानाची समजली जाणारी रायगड 40+…
निजामपूरमध्ये वृद्ध महिलेवर अत्याचार प्रकरणी महिलांचा निषेध मोर्चा
आरोपीला फाशी व्हावी, मोर्चात केली मागणी सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील निजामपूर शहरात ८० वर्षीय वृद्ध महिलेवर १८ वर्षाच्या तरुणाने अत्याचार केला. याप्रकरणी २० डिसेंबर रोजी माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनाच्या निवासी शिबीराचे उद्घाटन
प्रतिनिधीनागोठणे : येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजीत निवासी श्रमसंस्कार शिबीराचे डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांच्या हस्ते करण्यात…
फसवणूक प्रकरणातील परदेशात पळून जाणाऱ्या उरणच्या बंटी बबलीला दिल्ली विमानतळावरून अटक
० परदेशात शिक्षण आणि नोकरी देण्याच्या बतावण्या करून प्रतिष्ठित डॉक्टर दांपत्याची केली होती फसवणूक० लिवी ओव्हरसीज स्टडी प्रायव्हेट लिमिटेड संस्थेचा प्रताप० जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी विरोधात गुन्हा झाला होता…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रशिक्षक कमिटीच्या अध्यक्षपदी शंकर दळवी यांची नियुक्ती
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे रायगड जिल्ह्यातील सर्व मुला-मुलींच्या सर्व वयोगटातील व खुल्या गटातील खेळाडूंच्या क्रिकेट प्रशिक्षणाची सर्व जबाबदारी शंकर दळवी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट…
सिडकोने संपादित केलेल्या जमीनीवर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱ्यांविरुध्द कारवाई
विठ्ठल ममताबादेउरण : सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमीनीवर / भूखंडावर मोठया प्रमाणात अनधिकृतपणे डंपर वाहन चालकाकडून डेब्रीज टाकण्यात येत असून सदरचे डेब्रीज हे मानवी आरोग्यास…
कर्जत-मुरबाड रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला दुचाकीस्वाराचा बळी; प्रशासन सुस्त
गणेश पवारकर्जत : तालुक्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तालुक्यातील नागरिकांना वाहनांमधून होडीच्या प्रवसाचा अनुभव येत असून अनेकांना पाठ, मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. गाव खेड्यातील…
