• Tue. Mar 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उरण शहरातील ‘ती’ टपरी अनधिकृत?

उरण शहरातील ‘ती’ टपरी अनधिकृत?

टपरी धारकाकडे अधिकृत कागदपत्रे नसल्याचे उघड घन:श्याम कडूउरण : शहरातील वीर सावरकर मैदानासमोरील सह्याद्री बार जवळील गल्लीमध्ये असलेल्या पान टपरी धारकाकडे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे मागितली असता ती अद्याप न दिल्याने…

तळोजा तुरुंगातील अधिकारी, शिपायाला अटक; १० हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप

घन:श्याम कडूउरण : कैद्याच्या भावाकडून १० हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी निवृत्ती कन्नेवाड व पोलीस शिपाई राहुल गरड…

दिघोडे नाका व कोप्रोली नाका बनलं वाहतूक कोंडीचा माहेरघर!

सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक वैतागले अनंत नारंगीकरउरण : कोप्रोली नाका ते खोपटा पुल व दिघोडे नाका ते चिर्ले या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळी…

रायगडला दोन कॅबिनेट मंत्रिपदं; भाजपा वंचीत, पालकमंत्री आदिती तटकरे?

घन:श्याम कडूउरण : रविवारी मंत्रीमंडळाचा शपथविधी संपन्न झाला. या मंत्रीमंडळात रायगडमधील महायुतीमधील शिवसेना (शिंदे) मधील भरत गोगावले तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मधील आदिती तटकरे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ…

माणगाव बसस्थानकातील गैरसोयींचा फेरा संपणार; नूतनीकरणासाठी दीड कोटी

ना. भरत गोगावले यांच्या प्रयत्नामुळे यश, प्रवाशांना मिळणार सुविधा सलीम शेखमाणगाव : माणगाव-महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री ना. भरत गोगावले यांच्या अथक प्रयत्नांनंतर माणगाव एसटी बस…

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावीसाठी 18 जानेवारी रोजी प्रवेश परीक्षा

प्रतिनिधीरायगड : निजामपूर ता. माणगाव येथील पीएमसी स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाची इयत्ता सहावी साठी प्रवेश परीक्षा 18 जानेवारी 2025 रोजी रायगड जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यातील परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यासाठीचे…

द्रोणागिरी पर्वत व मंदिराचे रक्षणासाठी उरणकर लढण्याच्या तयारीत

घन:श्याम कडूउरण : राज्य शासनाने रायगड जिल्हा मुंबईला जोडण्यासाठी रेवस रेड्डी सागरी महामार्ग तयार करण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली शासकीय पातळीवर सुरू आहेत. या सागरी महामार्गाला स्थानिक जनतेचा विरोध नाही. परंतु…

आंबेवाडी येथे विजेचा शॉक लागून इसमाचा मृत्यू

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील गणेश नगर येथे रविवार, दि. १५/१२/२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बाळाराम सखाराम तेलंगे वय वर्षे ५३ राहणार हेटवणे याचा विजेचा शॉक लागून…

जिते येथे वीरांगणी झाशीची राणी लक्ष्मीबाई संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

विनायक पाटीलपेण : पेण तालुका शिक्षक सेल अध्यक्ष तथा जिते विरांगणी झाशीची राणी लक्ष्मीबाई संघटना अध्यक्ष संस्थापक नथुराम सर यांच्या विशेष सहकार्याने दुर्बल घटक तसेच अपंग मुला मुलींना शैक्षणिक साहित्य…

मुंबई-गोवा रामहामार्गावर धुळीचे साम्राज्य; वाहचालकांसह प्रवाशी, नागरिक त्रस्त

विश्वास निकमकोलाड : मुंबई गोवा महामार्ग ६६ वरील चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. परंतु या चौपदरीकरणासाठी वापरण्यात येणारी माती, सिमेंट, खडी रस्त्यावर पडत असल्यामुळे या महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले…

error: Content is protected !!