• Sat. Apr 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उत्सव की उन्माद? पालखी सोहळ्याच्या बदलत्या स्वरूपावर एक प्रश्नचिन्ह

उत्सव की उन्माद? पालखी सोहळ्याच्या बदलत्या स्वरूपावर एक प्रश्नचिन्ह

मंगेश पत्की (संपादक, रायगड जनोदय)नागोठणे शहराचे आराध्य दैवत असलेल्या जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा नुकताच पार पडला. परंपरेनुसार शुक्रवारी निघालेली पालखी सोमवारी आपल्या मंदिरात परतली. भक्तीचा हा ओघ साडेतीन दिवस शहराच्या…

उरणमध्ये नशेचा विळखा; शाळा-कॉलेजच्या परिसरात अमली पदार्थांची खुलेआम विक्री

प्रशासनाचे दुर्लक्ष की अभय? पिरवाडी किनारा बनला नशेचा अड्डा; पालकांमध्ये संतापाची लाट उरण | घनःश्याम कडूउरण तालुक्यातील तरुणाई सध्या अमली पदार्थांच्या भयंकर विळख्यात सापडली असून, शालेय विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात…

महाड हादरले! अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या खासगी क्लासेस चालकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा; आरोपी अटकेत

महाड । मिलिंद मानेमहाड शहरात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील नामांकित ‘सुनील गांधी क्लासेस’चा चालक सुनील गांधी याने एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे वर्षभर लैंगिक…

दिवेआगरचा कचरा प्रकल्पच ‘कचऱ्यात’; लाखो रुपयांचा निधी धूळखात

उद्घाटनानंतर एकही दिवस प्रक्रिया नाही | यंत्रसामग्रीला गंज; प्रशासकीय उदासीनतेचा फटका दिघी । गणेश प्रभाळेश्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दिवेआगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ‘पांढरा हत्ती’ ठरत आहे. कोट्यवधींच्या…

‘शकुंतला’ गॅस एजन्सीचे गोडाऊन वादाच्या भोऱ्यात! चाणजे ग्रामपंचायतीची एजन्सीला नोटीस

उरण | घन:श्याम कडूआखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचे सावट आता उरणच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले असून तालुक्यात एलपीजी सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे महागाईने कंबरडे मोडले असताना दुसरीकडे ‘शकुंतला गॅस एजन्सी’चे…

युद्धपातळीवर दुरुस्ती की पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न? उरणमधील रस्ता खचल्याने चर्चांना उधाण

उरण | अनंत नारंगीकरजेएनपीए प्रशासनाने चौथ्या बंदरातील वाहतूक आणि आयात-निर्यात प्रक्रियेला गती देण्यासाठी उभारलेल्या उड्डाणपुलाचा मार्ग खचल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २) घडली. राष्ट्रीय महामार्ग ४बी आणि राज्य मार्ग ५४…

नागलोली धरण प्रकल्पाचा बोजवारा! दोन वर्षे काम ठप्प, पंचक्रोशीत उन्हाळ्यात पाण्याची टंचाई

कोट्यवधींचा निधी वाया? माती भराव गेला पावसात वाहून; दोन वर्षांत एक थेंबही नाही गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली येथील साठवण तलाव प्रकल्प हा शासनाच्या नियोजनशून्यतेचा आणि निष्क्रियतेचा जिवंत नमुना…

उरणमध्ये विकासाचे धिंडवडे; उड्डाणपुलाला उद्घाटनानंतर काही महिन्यांतच भगदाड!

जसखारजवळ पुलाचा भाग खचला; प्रशासनाची बेफिकीरी आणि भ्रष्टाचाराचा ‘जिवंत नमुना’ समोर उरण । घन:श्याम कडूकरळ फाटा ते जेएनपीए मार्गावरील उड्डाणपूल हा विकासाचा नव्हे, तर भ्रष्टाचाराचा जिवंत नमुना असल्याचे पुन्हा एकदा…

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

अलिबाग । प्रतिनिधीसमाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त…

‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’; कोप्रोलीत एमएमआरडीएच्या मार्किंगची होळी!

तिसरी मुंबई आणि भूसंपादनाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; सरकारचा तीव्र निषेध उरण । विठ्ठल ममताबादेएमएमआरडीएने तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली उरण तालुक्यातील कोप्रोली गावच्या वेशीवर केलेले काळे-पिवळे मार्किंग गुरुवारी ग्रामस्थांनी अक्षरशः जाळून खाक केले.…

error: Content is protected !!