• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानासाठी रामशेठ ठाकूर करणार एक कोटीची मदत!

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानासाठी रामशेठ ठाकूर करणार एक कोटीची मदत!

एमसीएकडून ७५ लाखांचे अनुदान क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या टी-२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे…

श्रीवर्धन आगाराला नादुरुस्त गाड्यांचे ग्रहण!

मुंबईपर्यंतचा प्रवास खिळखिळ्या झालेल्या एसटीतून गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील एसटी महामंडळाच्या दुर्लक्षित कारभारामुळे आता आगाराला नादुरुस्त गाड्यांचे ग्रहण लागले आहे. दोन महिन्यामध्ये खराब बसेस प्रवासात बंद पडल्याच्या चार घटना…

बंडू खंडागळे यांची गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्था अध्यक्षपदी बिनविरोध निवड

विनायक पाटीलपेण : गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेच्या रविवार, दि. 11 मे 2025 रोजी रायगड जिल्ह्यातील पेण सावरसई येथील गोवा व्हीला अँड रिसॉर्ट- पि. के. बँक्वेट हॉल शेने, सावरसई…

उरण पागोटे येथील सीडब्ल्युसी (बजेट) या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला आग

अनंत नारंगीकरउरण : उरण द्रोणागिरी नोड येथील सीडब्ल्युसी (बजेट) या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला मंगळवारी (दि, १३) रात्री १०.३०च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. सदरची आग ही गोदाम व्यवस्थापकाच्या हलगर्जीपणामुळे…

आप्पासाहेब धर्माधिकारी: आध्यात्मिक सेवेचा तेजस्वी वारसा

आपले आध्यात्मिक ज्ञान, पांडित्य व निरूपणाच्या प्रभावाने समाजाला सन्मार्गी करण्याची चांगली संधी आध्यात्मिक गुरूंना असते. आध्यात्मिक मार्गातून समाजपरिवर्तन कसे होऊ शकते, त्याचे प्रत्यंतर पद्मश्रीप्राप्त डॉ. दत्तात्रेय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी…

मोर्बा मॉडर्न इंग्लिश स्कूलचा दहावी परीक्षा निकाल ९८ टक्के

मनाल राऊत ९०. ८० टक्के गुण मिळवून शाळेमध्ये सर्वप्रथम सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल मंगळवार दि.…

श्रीवर्धनमध्ये महावितरणचा मंगळवारी शटडाऊन! वाळवटी विभागातील ४७ गावांना फटका

देखभाल व दुरुस्तीसाठी वीज खंडित, श्रीवर्धनमध्ये संताप उन्हामुळे बाहेर जाता येईना; वीज नसल्याने घरात ही बसवेना गणेश प्रभाळेदिघी : एकीकडे सूर्य आग ओखत आहे. वातावरणात प्रचंड उकाडा सुरू झाला आहे.…

मोहनलाल सोनी विद्यालयाचा निकाल 95.49 टक्के

प्रतिनिधीबोर्ली पंचतन : जनता शिक्षण संस्थेच्या श्री. मोहनलाल सोनी विद्यालय, बोर्ली पंचतन, ता. श्रीवर्धन प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 चा एकूण निकाल 95.49% इतका लागला आहे. मार्च 2025…

भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के

प्रतिनिधीनागोठणे : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून यात येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार स्कुलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा…

पेणच्या मोसिनला नवी मुंबईतून अटक; देशविरोधी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट भोवली

विनायक पाटीलपेण : भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेणमधील मोसीन मुजावर या युवकाने देशविरोधी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर वायरल केली होती. यामुळे पेणमधील सर्व…

error: Content is protected !!