• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • माणगाव नगरपंचायतची अतिक्रमण विरोधात धडक कारवाई

माणगाव नगरपंचायतची अतिक्रमण विरोधात धडक कारवाई

मजित हजितेमाणगाव : माणगाव बाजारपेठमधील अतिक्रमण विरोधात माणगाव नगरपंचायतने धडक मोहीम राबविली आहे. पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात नगरपंचायतने ही कारवाई बेधडकपणे राबवली आहे. माणगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष माळी ॲक्शन मोडवर…

मुरुड येथे ‘जागतिक कर्करोग दिवस’ साजरा

प्रतिनिधीमुरुड : सध्या जगामध्ये असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यापैकी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण साधारणता नऊ टक्के आहे. त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध कार्यक्रम व उपक्रम हे…

जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धेत पेण तालुका प्रथम क्रमांकाचा मानकरी

विनायक पाटीलपेण : नुकत्याच पनवेल वाकडी येथे रायगड जिल्हा युनिफाईट असोशिएशनने सेन्ट अँडरुस इंटरनॅशनल स्कूल वाकडी येथे रायगड जिल्हा युनिफाईट फेडरेशन कपचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पेण येथील रविंद्र…

आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

प्रतिनिधीनागोठणे : येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या वतीने नियमित कार्यक्रमांतर्गत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३०…

विमला तलावाची साफसफाई परंतु कोसलला कठडा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष

घन:श्याम कडूउरण : नगरपालिका हद्दीतील विमला तलावामधील साचलेला कचरा उचलून साफसफाई करण्यात आली. मात्र गेली अनेक दिवसांपासून कोसळलेला कठडा दुरुस्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. तरी सदरचा कठडा त्वरित…

मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील गटारावरील स्लॅब कोसळला

कोसळलेले काम लपविण्यासाठी टाकली माती, निकृष्ट दर्जाचे काम, नागरिक संतप्त विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाक्यावरील मंगल कार्यालयालगत असणाऱ्या गटारावरील स्लॅबचे काम आठ ते दहा दिवसांपूर्वी केले होते. परंतु,…

सरकारमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे पुन्हा नाराज? फडणवीसांनी बोलवलेल्या बैठकीला शिंदे गैरहजर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उपमुख्य़मंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनेकदा त्यांची नाराजीही उघडपणे समोर आली आहे. अलीकडे मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते…

निरोगी मुलीला कुष्ठरोगी ठरवत दिली चुकीची औषधे, विद्यार्थिनीचा मृत्यू

पेणमधील वरवणे शासकीय आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार! प्रकल्प अधिकारी यांच्याकडून केवळ कारणे दाखवा नोटिसा, कारवाई शून्य…प्रकरण दाबण्याचा प्रयत्न अमूलकुमार जैनरायगड : जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेतील चौथीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी…

सालोख आदिवासी दफनभूमी प्रकरणातील ‘त्या’ व्यक्तींवर कारवाई करावी!

कर्जत आदिवासी समाजाची मागणी, नेरळ पोलिसांना निवेदन सादर गणेश पवारकर्जत : सालोख ग्रामपंचायत हद्दीतील नारळाची वाडी येथील आदिवासी समाजाच्या जागेवरील दफन स्मशानभूमीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. ताहिर सैरे आणि तौसिफ…

चिरनेर महागणपती मंदिरात भाविकांची गर्दी; हजारो भाविकांनी घेतले दर्शन

अनंत नारंगीकरउरण : श्री गणेश जयंती सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री महागणपती मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती. श्री गणेश जयंती सोहळा हा शनिवारी (दि. १) आल्याने आपल्या लाडक्या…

error: Content is protected !!