• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • रायगडात पालकमंत्री पदानंतर जिल्हा नियोजन समितीवरून वाद होण्याची शक्यता?

रायगडात पालकमंत्री पदानंतर जिल्हा नियोजन समितीवरून वाद होण्याची शक्यता?

मिलिंद मानेमुंबई : महाविकास आघाडी सरकारनंतर महायुती सरकारमध्ये देखील पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात झालेला वाद विकोपाला गेला असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता व्यक्त होत असून…

माणगावमधील प्रलंबित प्रश्नांकडे मंत्री, खासदार, आमदारांनी जातीने लक्ष घालण्याची गरज

बायपास, विकास आराखडा, ब्लू रेषा, काळ नदीवर बंधारा हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत सलीम शेखमाणगाव : दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका हा महत्वाचा ठिकाण असून येथे नगरपंचायत आहे. या माणगाव…

तटकरेंनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा दावा सोडला? काय म्हणाले तटकरे…

रायगड : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी आदिती तटकरे यांची पुन्हा नियुक्ती केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी चांगलेच आक्रमक झाले. मागे तर त्यांनी जिल्ह्यात आंदोलन करत आदिती तटकरे यांना हटवून…

पेणमध्ये रंगणार कबड्डीचा थरार!

७ ते ९ फेब्रुवारीला होणार रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा विनायक पाटीलपेण : रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचा थरार छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी-वढाव रोड येथे…

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त!

कडधान्य पिकासह आंबा, काजु पिकांचे नुकसान होण्याची शक्यता विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यात गेली चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे…

झुंझार पोयनाडचे मैदान युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी -जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पै. अन्वर बुराण माजी अध्यक्ष झुंझार युवक मंडळ यांच्या स्मरणार्थ चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या…

कुष्ठरुग्ण शोध मोहिम अंतर्गत ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन

अलिबाग : दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी मा. सहाय्यक संचालक, संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) रायगड व माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषदेसमोर “कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा…

विद्यार्थ्यांनी लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न पाहावे -विनोद पाटील

प्रतिनिधीनागोठणे : येथील कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय, नागोठणे येथे आज रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पोलीस वाहतूक पथकाने महाविद्यालयास भेट दिली. तेव्हा नागोठणे पोलीस ठाण्याचे विनोद पाटील यांनी विद्यार्थी वर्गास मार्गदर्शन…

उरणमध्ये एसटी भाडेवाढीच्या विरोधात शिवसेनेचे ‘चक्का जाम’ आंदोलन

घन:श्याम कडूउरण : उरण एसटी डेपोमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एसटी भाडेवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत चक्का जाम केला. शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ही भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली…

एकवेळ फडणवीस-ठाकरेंची युती होईल…मात्र तटकरे-गोगावले एकत्र येणे अशक्यच!

रायगड : रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांचे सूर जुळणे जवळपास अशक्य आहे. रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील वाद सुरूच आहे.…

error: Content is protected !!